ताजा खबरे:
*ब्रिटिश अंकुशविहिर केंद्राची मासिक शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
*कोकण कट्टा सन्मान सोहळ्यात कोकणातील मान्यवरांचा गौरव*
*आजिवलीत क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्न, विविध तालुक्यातील 24 संघांचा सहभाग*
*आई जीवदानी चषक 2026 अंडरआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धा (पर्व 1ले ) मोठ्या उत्साहात मान्यवर, स्पर्धक संघाच्या प्रतिसादात संपन्न*
*भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षण, कार्यक्रमांतर्गत “रचनात्मक कठपुतलीची परंपरा तसेच शिक्षणात कठपुतलीचा सहभाग व अध्यापनातील महत्त्व”प्रशिक्षणासा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*ब्रिटिश अंकुशविहिर केंद्राची मासिक शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*ब्रिटिश अंकुशविहिर केंद्राची मासिक शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*

  • Share:

*ब्रिटिश अंकुशविहिर केंद्राची मासिक शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अज्ञान रुपी रोपट्याला शिक्षण नावाचे खतपाणी घातले तरच आजचे छोटेसे रोपटे उदयाला ज्ञानरूपी वटवृक्ष होईल, अशी स्वप्न पाहणाऱ्या शिक्षकांची मासिक शिक्षण परिषद 3 फेब्रुवारी 2026 रोजी जि.प. शाळा जुनापाटील पाडा कंकाळामाळ या शाळेच्या प्रांगणात संपन्न झाली, या शिक्षण विचार मंथन परिषदेचे उदघाटन विजय अहिरे गट विकास अधिकारी पं स अक्कलकुवा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. भानुदास रोकडे
शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नंदुरबार, प्रशांत नरवडे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अक्कलकुवा,
विजय अहिरे
गटविकास अधिकारी पं.स. अक्कलकुवा,
कैलास लोहार शिक्षण विस्तारधिकारी पं. स. अक्कलकुवा,  
तसेच भटू बंजारा केंद्रप्रमुख ब्रिटिश अंकुशविहीर,
चंद्रकांत सोनवणे केंद्र सहाय्यक, मान्यवरांनी उपस्थित शिक्षक बंधू भगिनींना  शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन केले, सुदाम राठोड जि प शाळा कोलवी यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. विद्येचे आराध्य दैवत सरस्वती माता व कुलदैवत याहा मोगी माता मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. शा आश्रम शाळेतील मुलींनी सुंदर अशी प्रार्थना सादर केली. उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेतील चिमुकल्या मुलांनी स्वागत गीत गायन करून सर्वांचे स्वागत करण्यात आले. राजेंद्र पाटील यांनी आजच्या शिक्षण परिषदेची प्रस्तावना केली, विजय अहिरे गटविकास अधिकारी अक्कलकुवा यांनी शाळेत फक्त पुस्तकी ज्ञान देणे म्हणजे शिक्षण नसून विदयार्थ्यांचा सर्वांगीण बौद्धिक, शारीरिक, भावनिक,व सामाजिक विकास झाला पाहिजे. विदयार्थ्यांच्या कल, आवडी, नुसार त्यांना मार्गदर्शन करून कलागुणांना वाव दिला पाहिजे. तसेच अति दुर्गम भागात सुद्धा शिक्षकांचे ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरु असून  अवघड क्षेत्रातील  शिक्षक विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयनशील आहेत. या शाळेतील विद्यार्थी गुणवत्ता हि चांगली दिसते.
मंदिराकडे जाणारी रांग, वाचनालया कडे हि वळावी.
लोकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, म्हणून उपस्थित शिक्षक व ग्रामस्ताना अहवान केले की आपल्या गावात नविन्यपूर्ण  वाचनालय सुरु करण्यासाठी गावातील जुन्या वास्तू इमारत, खोल्या चांगल्या स्तितीत असेल तर आपण वाचनालय साठी तालुका स्तरावर मागणी करावी. क्रीडा /खेळ साहित्य, गावात किंवा शालेय परिसरात मोकळी जागा असेल तर त्यांनी क्रीडा साहित्य साठी  तालुका स्तरावर मागणी करावी. असे अहवान केले. मार्गदर्शनामुळे सर्व शिक्षकांना जास्तीचे काम करण्यासाठी प्रेरणा व नवीन ऊर्जा मिळाली, कैलास लोहार शिक्षण विस्तार अधिकारी यांनी केंद्रातील चांगल्या बाबीची उल्लेख करून या केंद्रातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक उपक्रम राबवावे. उपस्थित सर्व शिक्षकांना शैक्षणिक मोलाचा असं मार्गदर्शन  प्रमुख पाहुणे यांनी केले, भटू बंजारा केंद्र प्रमुख यांनी मागील शिक्षण परिषद ची माहिती दिली. नारायण नांद्रे, Pme vidya T V चॅनल माहिती
सोन्या बारीस, डॉ. जयंती नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, राजेंद्र वळवी, इयत्ता 4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा शासन निर्णय वाचन व चर्चा, बी. पी. बंजारा केंद्रप्रमुख, केंद्रातील प्रशासकीय विषय  शंका निरसन व  मार्गदर्शन, केंद्र प्रमुख भटू बंजारा यांनी केले. राजेंद्र पाटील यांनी शिक्षण परिषदेचे सूत्रसंचलन केले.
शिक्षण परिषदेस
सौ शकुंतला तडवी सरपंच कंकाळामाळ,
जलसिंग तडवी    सरपंच कंकाळामाळ,
मनोज वळवी उपसरपंच कंकाळामाळ, दिलीप वळवी उप सरपंच कंकाळामाळ,
रतनसिंग वळवी ग्रा.पं. सदस्य कंकाळामाळ,
सौ कविता राऊत ग्रा. पं. सदस्य,          
हिरालाल तडवी ग्रा. पं. सदस्य, दामू वसावे अध्यक्ष शास. आश्रम शाळा कंकाळामाळ,
अनवर राऊत शा व्य स सदस्य जुनापाटिलपाडा,
रविंद्र तडवी शा व्य स सदस्य, किरण वसावे अध्यक्ष शा. व्य. स. कंकाळामाळ, भरत वसावे मुख्याध्यापक शास. आश्रम शाळा कंकाळामाळ,
भामरे, नाईक, अधिक्षक शास. आश्रम शाळा कंकाळामाळ)  पालक, ग्रामस्थ
व केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व  शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते,
शिक्षण परिषद यशस्वीतेसाठी
राजेंद्र पाटील मुख्याध्यापक जि प शाळा कंकाळामाळ  प्रताप पाडवी सहा.शिक्षक, अशोक भदाणे, मुख्याध्यापक जि प शाळा जुनापाटील पाडा, रामू राऊत सहा.शिक्षक प्रकाश मगर मुख्याध्यापक, विक्रम गावित, अरविंद गावित जि प शाळा सिंदीपाडा नं 1 यांनी परिश्रम घेतले. तसेच यासाठी ग्रामस्थ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले, नारायण नांद्रे सरानी उपस्थित सर्व मान्यवरांचे शिक्षक बंधू भगिनीचे व ग्रामस्थांचेे आभार मानले, संकलन सुदाम राठोड

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ब्रिटिश अंकुशविहिर केंद्राची मासिक शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
February, 04 2026
*कोकण कट्टा सन्मान सोहळ्यात कोकणातील मान्यवरांचा गौरव*
February, 04 2026
*आजिवलीत क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्न, विविध तालुक्यातील 24 संघांचा सहभाग*
February, 04 2026
*आई जीवदानी चषक 2026 अंडरआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धा (पर्व 1ले ) मोठ्या उत्साहात मान्यवर, स्पर्धक संघाच्या प्रतिसादात संपन्न*
February, 04 2026
*भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षण, कार्यक्रमांतर्गत “रचनात्मक कठपुतलीची परंपरा तसेच शिक्षणात कठपुतलीचा सहभाग व अध्यापनातील महत्त्व”प्रशिक्षणासा
February, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज