*राजापूर तालुका मेमन जमाततर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर तालुका मेमन जमाततर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न
*राजापूर तालुका मेमन जमाततर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न*
राजापूर(प्रतिनिधी):-राजापूर तालुका मेमन जमात तर्फे AIMJF युथ विंग राजापूर यांच्या मार्फत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी 2026 रोजी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय व्यवस्थित नियोजन करुन शिबिरामध्ये तालुक्यातील 218 रुग्णांनी आपले डोळे तपासले. त्यापैकी 130 जणांनी मोफत चष्मा फ्रेमचा लाभ घेतला. या लोकोपयोगी उपक्रमाबद्दल राजापूर मेमन जमातचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



