ताजा खबरे:
*प्रभू श्री.विश्वकर्मा भगवान जन्मोत्सव उत्साहात साजरा*
*नंदुरबार सुरत सकाळी 5 वाजता सुटणाऱ्या मेमोच्या वेळेत बदल करावा, उबाठा गटाची मागणी*
*सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभासाठी प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
*‘अप्लाइड वैदिक वास्तुशास्त्र’ प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात शुभारंभ श्री श्री युनिव्हर्सिटी (ओडिशा) तर्फे चार दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन*
*भोनगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी उषा पाटील यांची बिनविरोध निवड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार सुरत सकाळी 5 वाजता सुटणाऱ्या मेमोच्या वेळेत बदल करावा, उबाठा गटाची मागणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार सुरत सकाळी 5 वाजता सुटणाऱ्या मेमोच्या वेळेत बदल करावा, उबाठा गटाची मागणी*

  • Share:

*नंदुरबार सुरत सकाळी 5 वाजता सुटणाऱ्या मेमोच्या वेळेत बदल करावा, उबाठा गटाची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-रेल्वे स्टेशन वरून सकाळी 5 वाजता सोडण्यात येणारा नंदुरबार सुरत मेमोच्या वेळेत बदल करून 5.30 ही वेळ करण्यात यावी या मागणीचे निवेदन आज शिवसेना उबाठा गटा कडून रेल्वे प्रशासनाला देण्यात आले. नंदुरबार रेल्वे स्टेशन वरून नंदुरबार सुरत मेमो सकाळी 5 वाजता सोडण्यात येतो परंतु ही मेमोला कोळदा, नवापुर व इतर स्टेशनवर जास्त वेळ थांबविण्यात येतो कारण त्यामागुन येणारे सुपरफास्ट रेल्वे अहमदाबाद-हावडा व बरोनी एक्सप्रेस यांना मार्ग मोकळा करण्यासाठी मेमो थांबवले जातो. जर मेमो ईतर स्टेशनवर थांबवण्यापेक्षा  नंदुरबार-सुरत मेमो 20 ते 25 मिनिट नंदुरबार हुन उशिराने सोडला तर लोकांना सोयीचे होईल व आपल्याला प्रवाशी जास्त मिळतील तसेच हावडा व बरोनी या गाड्यामधील गदींचे प्रमाण सुध्दा कमी होईल. तसेच ग्रामीण भागातील एस.टी.बसेस सकाळी 5 वाजता नंदुरबार स्थानकावर येत असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सुध्दा या मेमो गाडीचा फायदा होऊ शकतो म्हणून. वरील विषयाचा विचार करुन नंदुरबार- सुरत मेमो सकाळी 5 ऐवजी 25 ते 30 मिनिट उशिर करुन 5 . 30 करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख पंडित माळी, अल्पसंख्याक विभागाचे उपजिल्हाप्रमुख इम्तियाज कुरेशी, युवाशहर प्रमुख शेखर जाधव, खंडू माळी, वसीम खान, इम्तियाज खान, कुणाल पवार, राजेश पवार, नैतिक करम व शिवसैनिक उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*प्रभू श्री.विश्वकर्मा भगवान जन्मोत्सव उत्साहात साजरा*
February, 02 2026
*नंदुरबार सुरत सकाळी 5 वाजता सुटणाऱ्या मेमोच्या वेळेत बदल करावा, उबाठा गटाची मागणी*
February, 02 2026
*सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभासाठी प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
February, 02 2026
*‘अप्लाइड वैदिक वास्तुशास्त्र’ प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात शुभारंभ श्री श्री युनिव्हर्सिटी (ओडिशा) तर्फे चार दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन*
February, 02 2026
*भोनगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी उषा पाटील यांची बिनविरोध निवड*
February, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज