ताजा खबरे:
*प्रभू श्री.विश्वकर्मा भगवान जन्मोत्सव उत्साहात साजरा*
*नंदुरबार सुरत सकाळी 5 वाजता सुटणाऱ्या मेमोच्या वेळेत बदल करावा, उबाठा गटाची मागणी*
*सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभासाठी प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
*‘अप्लाइड वैदिक वास्तुशास्त्र’ प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात शुभारंभ श्री श्री युनिव्हर्सिटी (ओडिशा) तर्फे चार दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन*
*भोनगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी उषा पाटील यांची बिनविरोध निवड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*‘अप्लाइड वैदिक वास्तुशास्त्र’ प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात शुभारंभ श्री श्री युनिव्हर्सिटी (ओडिशा) तर्फे चार दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*‘अप्लाइड वैदिक वास्तुशास्त्र’ प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात शुभारंभ श्री श्री युनिव्हर्सिटी (ओडिशा) तर्फे चार दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन*

  • Share:

*‘अप्लाइड वैदिक वास्तुशास्त्र’ प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात शुभारंभ श्री श्री युनिव्हर्सिटी (ओडिशा) तर्फे चार दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन*
दोंडाईचा(प्रतिनिधी):-परिसरात सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि जीवनातील संतुलन वाढविण्याच्या उद्देशाने श्री श्री युनिव्हर्सिटी, ओडिशा यांच्या वतीने ‘अप्लाइड वैदिक वास्तुशास्त्र’ या चार दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 22 ते 25 जानेवारी 2026 या कालावधीत दोंडाईचा येथे सुरू असलेल्या या प्रशिक्षण शिबिरात प्राचीन भारतीय वैदिक ज्ञानपरंपरेची आधुनिक विज्ञानाशी सांगड घालत वास्तुशास्त्राचे सखोल व व्यावहारिक मार्गदर्शन दिले जात आहे. या प्रशिक्षण शिबिरासाठी भारतातील नामवंत वास्तुतज्ञ व भारतीय ज्ञान प्रणालीचे अभ्यासक डॉ. नरेंद्र उमरीकर हे मुख्य प्रशिक्षक म्हणून लाभले आहेत. घर किंवा कार्यालय म्हणजे केवळ विटा-मातीचे बांधकाम नसून, ते ऊर्जा संतुलन साधणारे एक शास्त्र आहे, हे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. भूखंड निवड, दिशांचे महत्त्व, पंचतत्त्वांचे संतुलन तसेच विना तोडफोड वास्तुदोष निवारण या विषयांवर त्यांनी विशेष भर दिला.
श्री श्री युनिव्हर्सिटी (ओडिशा) तर्फे आयोजित या प्रशिक्षणादरम्यान शनिवारी प्रशिक्षणार्थींनी नंदुरबार परिसरातील प्राचीन मंदिरांना भेट देत प्रत्यक्ष वास्तु परीक्षण केले. डॉ. नरेंद्र उमरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार येथील पुरातन दंडपाणेश्वर महागणपती मंदिर तसेच शनिमांडल येथील शनी मंदिर येथे भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान मंदिरांची वास्तुरचना, दिशा- संयोजन, ऊर्जा प्रवाह व संतुलन यांचे सखोल निरीक्षण करत प्रत्यक्ष साइट व्हिजिटद्वारे वास्तुशास्त्रीय विश्लेषणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या विशेष प्रशिक्षण तुकडीतून (Batch Code: VA-CT/B8/2026) गुणवत्ताधारक प्रशिक्षणार्थींची ओडिशा येथील भुवनेश्वर येथे होणाऱ्या सात दिवसीय अ‍ॅडव्हान्स वैदिक वास्तुशास्त्र अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीत योगेश नगरदेवळेकर, गिरीश सतीश कुलकर्णी, वैभव जोशी, लक्ष्मीकांत कुलकर्णी, स्वानंद संजय जोशी, हर्षल बरवे, जयश्री कुलकर्णी, माधव गवई, मोहित ननकाणी आणि ऋषिकेश जोशी यांचा समावेश आहे. या चार दिवसीय प्रशिक्षण शिबिरात केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष साइट व्हिजिटद्वारे वास्तु विश्लेषणाचे सविस्तर प्रात्यक्षिक दिले जात आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना NAAC A+ मानांकन प्राप्त श्री श्री युनिव्हर्सिटीचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे खान्देश परिसरातील वास्तुशास्त्र अभ्यासकांसाठी ज्ञानाची नवी दारे खुली झाली असून, स्थानिक स्तरावर अशा उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाचे आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी ९२७२९५३३४५ किंवा ९९७०८९३८४२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*प्रभू श्री.विश्वकर्मा भगवान जन्मोत्सव उत्साहात साजरा*
February, 02 2026
*नंदुरबार सुरत सकाळी 5 वाजता सुटणाऱ्या मेमोच्या वेळेत बदल करावा, उबाठा गटाची मागणी*
February, 02 2026
*सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभासाठी प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
February, 02 2026
*‘अप्लाइड वैदिक वास्तुशास्त्र’ प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात शुभारंभ श्री श्री युनिव्हर्सिटी (ओडिशा) तर्फे चार दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन*
February, 02 2026
*भोनगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी उषा पाटील यांची बिनविरोध निवड*
February, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज