ताजा खबरे:
*सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभासाठी प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
*‘अप्लाइड वैदिक वास्तुशास्त्र’ प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात शुभारंभ श्री श्री युनिव्हर्सिटी (ओडिशा) तर्फे चार दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन*
*भोनगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी उषा पाटील यांची बिनविरोध निवड*
*निवड चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध-पी. आर. कोसे*
*आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ व ‘जेईई’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी;15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे- चंद्रकांत पवार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*निवड चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध-पी. आर. कोसे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*निवड चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध-पी. आर. कोसे*

  • Share:

*निवड चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध-पी. आर. कोसे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 9 वी आणि  11 वीच्या प्रवेशासाठी आयोजित करण्यात आलेल्या निवड चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत, त्यांनी त्वरित आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय, श्रावणी, नंदुरबार-2 प्राचार्य पी. आर. कोसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. ही प्रवेश परीक्षा शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026  रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली असून उमेदवारांनी नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळ www.navodaya.gov.in  किंवा थेट लिंक  https://cbseitms.rcil.gov.in/nvs  वरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करावे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांचा नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि जन्मतारीख (Date of Birth) आवश्यक आहे.  विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेल्या प्रवेशपत्राची प्रिंट काढणे अनिवार्य आहे.  प्रवेश पत्रावरील नाव, फोटो, परीक्षा केंद्राचा पत्ता आणि परीक्षेची वेळ यासारखे सर्व तपशील काळजीपूर्वक तपासावेत. परीक्षेच्या दिवशी, प्रवेशपत्रासोबत एक आवश्यक ओळखपत्र देखील बाळगणे बंधनकारक आहे,  असेही जवाहर नवोदय विद्यालय, श्रावणी, नंदुरबार-2 प्राचार्य कोसे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभासाठी प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
February, 02 2026
*‘अप्लाइड वैदिक वास्तुशास्त्र’ प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात शुभारंभ श्री श्री युनिव्हर्सिटी (ओडिशा) तर्फे चार दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन*
February, 02 2026
*भोनगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी उषा पाटील यांची बिनविरोध निवड*
February, 02 2026
*निवड चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध-पी. आर. कोसे*
February, 02 2026
*आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ व ‘जेईई’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी;15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे- चंद्रकांत पवार*
February, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज