ताजा खबरे:
*सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभासाठी प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
*‘अप्लाइड वैदिक वास्तुशास्त्र’ प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात शुभारंभ श्री श्री युनिव्हर्सिटी (ओडिशा) तर्फे चार दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन*
*भोनगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी उषा पाटील यांची बिनविरोध निवड*
*निवड चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध-पी. आर. कोसे*
*आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ व ‘जेईई’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी;15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे- चंद्रकांत पवार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ व ‘जेईई’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी;15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे- चंद्रकांत पवार*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ व ‘जेईई’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी;15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे- चंद्रकांत पवार*

  • Share:

*आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ व ‘जेईई’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी;15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे- चंद्रकांत पवार*
नंदूरबार(प्रतिनिधी):-आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी जेईई/सीईटी (JEE/CET) आणि वैद्यकीय नीट (NEET) प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी नामवंत खासगी संस्थांमार्फत दोन वर्षांचे निवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून पात्र विद्यार्थ्यांकडून 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या योजनेमुळे राज्यातील दुर्गम भागातील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये किंवा आयआयटी (IIT) सारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकतील.  ही योजना दोन वर्षांची असून, नामवंत खासगी प्रशिक्षण संस्थेच्या साहाय्याने मार्गदर्शन केले जाईल. सन 2026 -27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नीट (NEET) व सीईटी/जेईई (CET/JEE) या योजनेअंतर्गत इ. 11 वीत प्रवेश दिला जाईल. प्रवेशासाठी एकूण चार केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. नाशिक येथील शासकीय आश्रमशाळा-मुढेंगांव / बोपेगांव  (नाशिक प्रकल्प) सीईटी/जेईईसाठी 50 मुले व नीटसाठी - 50 मुले. ठाणे येथील एकलव्य शेडेंगांव (शहापूर प्रकल्प) सीईटी/जेईईसाठी 50 मुली व नीटसाठी- 50 मुली. अमरावती येथील  शासकीय आश्रमशाळा चिंचघाट (पांढरकवडा प्रकल्प) सीईटी/जेईईसाठी 50 मुले व नीटसाठी- 50 मुले. नागपूर येथील शासकीय आश्रमशाळा सिंधीविहीर (वर्धा प्रकल्प) सीईटी/जेईईसाठी 50 मुली व नीटसाठी- 50 मुली. पात्रता निकष: विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
अनुसूची जमातीच्या यादीतील असावा आणि प्रवेशावेळी जातीचा दाखला बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न रुपये 8 लाखांपेक्षा कमी असावे. या परीक्षेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी त्याच शैक्षणिक वर्षात इ. 10 वी उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याची प्रक्रिया: सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य निवासी शाळा आणि मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमधील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी, जे मार्च 2026 च्या इ. 10 वीच्या परीक्षेत बसले आहेत आणि नीट (NEET) व सीईटी/जेईई (CET/JEE) प्रशिक्षणासाठी इच्छुक आहेत, त्यांनी आपले अर्ज 15 फेब्रूवारी, 2026 पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार येथे शिक्षण विभागात जमा करावेत, असेही प्रकल्प अधिकारी पवार, यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभासाठी प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
February, 02 2026
*‘अप्लाइड वैदिक वास्तुशास्त्र’ प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात शुभारंभ श्री श्री युनिव्हर्सिटी (ओडिशा) तर्फे चार दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन*
February, 02 2026
*भोनगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी उषा पाटील यांची बिनविरोध निवड*
February, 02 2026
*निवड चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध-पी. आर. कोसे*
February, 02 2026
*आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ व ‘जेईई’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी;15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे- चंद्रकांत पवार*
February, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज