ताजा खबरे:
*निवड चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध-पी. आर. कोसे*
*आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ व ‘जेईई’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी;15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे- चंद्रकांत पवार*
*राजापूर क्रिकेट समिती आयोजित क्रिकेट स्पर्धेत साई चॅलेंजर धोपेश्वर विजेता, उपविजेता चॅम्पियन्स भालावली*
*खांडपाले फाटा येथे सिग्नल यंत्रणा बसवल्याने अपघाताचे प्रमाण कमी होईल-जनआक्रोश समिती पदाधिकारी संतोष शिंदे*
*धामणंद सुतार वाडी येथे विराट विश्वकर्मा जयंती उत्सव मोठया उत्सहात साजरा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राजापूर क्रिकेट समिती आयोजित क्रिकेट स्पर्धेत साई चॅलेंजर धोपेश्वर विजेता, उपविजेता चॅम्पियन्स भालावली*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राजापूर क्रिकेट समिती आयोजित क्रिकेट स्पर्धेत साई चॅलेंजर धोपेश्वर विजेता, उपविजेता चॅम्पियन्स भालावली*

  • Share:

*राजापूर क्रिकेट समिती आयोजित क्रिकेट स्पर्धेत साई चॅलेंजर धोपेश्वर विजेता, उपविजेता चॅम्पियन्स भालावली*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील क्रिकेट प्रेमींसाठी उत्साहाची प्रेरणा ठरलेली राजापूर क्रिकेट समिती आयोजित तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धा राजापूरच्या वरची पेठ येथील राजीव गांधी मैदानावर मोठ्या जल्लोषात पार पडली या स्पर्धेत साई चॅलेंजर धोपेश्वर या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला
द्वितीय क्रमांक  चॅम्पियन्स भालावली तर
निनादेवी डोंगर संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारामध्ये  भालावलीच्या निवृत्ती भोसले यांना मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. धोपेश्वरच्या वैभव मांजलकर याला उत्कृष्ट फलंदाज, देवेंद्र कदम उत्कृष्ट गोलंदाज तर हर्षद चापडे याला उत्कृष्ट  क्षेत्ररक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला 51 हजार 111 रुपये, द्वितीय क्रमांकाला 25 हजार 111 रुपये व‌ तृतीय क्रमांक विजेत्याला 5 हजार 111 रुपये व चषक देण्यात आले. स्पर्धेचा शुभारंभ पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी समितीचे सल्लागार व सामाजिक कार्यकर्ते रविंद्र नागरेकर, कब्बडी फेडरेशनचे मोहन पाडावे, राजन लाड, महेश नकाशे, योगेश नकाशे, संतोष तांबे, अरविंद लांजेकर, नगरसेवक दिलीप अमरे, सुभाष नवाळे, ॲड प्रविण नार्वेकर आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजापूर क्रिकेट समितीचे पदाधिकारी महेश गोंडाळ, प्रशांत नागरेकर, अमित चंदूरकर, अरविंद ‌लिगम, राजेश जोशी, सचिन राऊत, सुधीर तेरवणकर, अरविंद लांजेकर यांनी विशेष मेहनत घेतली. सामन्यामध्ये पंच म्हणून मंगेश ढवळे, ऋषी अमरे व भाई गाडगीळ यांनी जबाबदारी सांभाळली तर समालोचन रमेश चव्हाण, नरेंद्र कामतेकर व लांजेकर यांनी केले. स्पर्धेला अपूर्वा सामंत, प्रकाश कुवळेकर, अनिल भुवड, जितेंद्र खामकर, नगरसेवक दिलीप चव्हाण, साफिया काझी,सौरभ पेणकर, सौ प्रेरणा नार्वेकर, सुयोगा जठार तसेच महेश नकाशे आदींनी शुभेच्छा दिल्या.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*निवड चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध-पी. आर. कोसे*
February, 02 2026
*आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ व ‘जेईई’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी;15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे- चंद्रकांत पवार*
February, 02 2026
*राजापूर क्रिकेट समिती आयोजित क्रिकेट स्पर्धेत साई चॅलेंजर धोपेश्वर विजेता, उपविजेता चॅम्पियन्स भालावली*
February, 02 2026
*खांडपाले फाटा येथे सिग्नल यंत्रणा बसवल्याने अपघाताचे प्रमाण कमी होईल-जनआक्रोश समिती पदाधिकारी संतोष शिंदे*
February, 02 2026
*धामणंद सुतार वाडी येथे विराट विश्वकर्मा जयंती उत्सव मोठया उत्सहात साजरा
February, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज