ताजा खबरे:
*निवड चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध-पी. आर. कोसे*
*आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ व ‘जेईई’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी;15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे- चंद्रकांत पवार*
*राजापूर क्रिकेट समिती आयोजित क्रिकेट स्पर्धेत साई चॅलेंजर धोपेश्वर विजेता, उपविजेता चॅम्पियन्स भालावली*
*खांडपाले फाटा येथे सिग्नल यंत्रणा बसवल्याने अपघाताचे प्रमाण कमी होईल-जनआक्रोश समिती पदाधिकारी संतोष शिंदे*
*धामणंद सुतार वाडी येथे विराट विश्वकर्मा जयंती उत्सव मोठया उत्सहात साजरा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*धामणंद सुतार वाडी येथे विराट विश्वकर्मा जयंती उत्सव मोठया उत्सहात साजरा

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*धामणंद सुतार वाडी येथे विराट विश्वकर्मा जयंती उत्सव मोठया उत्सहात साजरा

  • Share:

*धामणंद सुतार वाडी येथे विराट विश्वकर्मा जयंती उत्सव मोठया उत्सहात साजरा*
खेड(प्रतिनिधी):-तालुक्यातील गाव धामणंद सुतार वाडी येथे सालाबादप्रमाणे श्री विराट विश्वकर्मा जयंती उत्सव दि. 31 जानेवारी 2026 रोजी सर्व समाज बांधव, भाविक यांच्या उपस्थितीत आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे नियोजन समस्त श्री विश्वकर्मा नवतरुण मित्र मंडळ धमाणंद सुतारवाडी मुंबई - पुणे  आणि ग्रामीण ग्रामस्थ यांच्या माध्यमातून झाले. या कार्यक्रमासाठी 15 गावातील अनेक मान्यवर, वरिष्ठ मंडळींनी उपस्थिती दाखवली. तसेच महिलांचे हळदीकुंकू हा कार्यक्रम ही मोठ्या आनंदात हर्ष उल्हासात पार पडला. अनेक महिलांची या कार्यक्रमांला उपस्थिती होती. विठ्ठल प्रसादिक भजन मंडळ कुरवळ खेड यांचा हरिपाठ होता. मृदुंगमणी दत्ताराम सुतार आणि रुपेश सुतार होते. कीर्तनकार ह.भ.प संतोष महाराज बने कल्याण यांची कीर्तनरुपी सेवा झाली. असा हा कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात साजरा झाला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*निवड चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध-पी. आर. कोसे*
February, 02 2026
*आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ व ‘जेईई’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी;15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे- चंद्रकांत पवार*
February, 02 2026
*राजापूर क्रिकेट समिती आयोजित क्रिकेट स्पर्धेत साई चॅलेंजर धोपेश्वर विजेता, उपविजेता चॅम्पियन्स भालावली*
February, 02 2026
*खांडपाले फाटा येथे सिग्नल यंत्रणा बसवल्याने अपघाताचे प्रमाण कमी होईल-जनआक्रोश समिती पदाधिकारी संतोष शिंदे*
February, 02 2026
*धामणंद सुतार वाडी येथे विराट विश्वकर्मा जयंती उत्सव मोठया उत्सहात साजरा
February, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज