ताजा खबरे:
*निवड चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध-पी. आर. कोसे*
*आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ व ‘जेईई’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी;15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे- चंद्रकांत पवार*
*राजापूर क्रिकेट समिती आयोजित क्रिकेट स्पर्धेत साई चॅलेंजर धोपेश्वर विजेता, उपविजेता चॅम्पियन्स भालावली*
*खांडपाले फाटा येथे सिग्नल यंत्रणा बसवल्याने अपघाताचे प्रमाण कमी होईल-जनआक्रोश समिती पदाधिकारी संतोष शिंदे*
*धामणंद सुतार वाडी येथे विराट विश्वकर्मा जयंती उत्सव मोठया उत्सहात साजरा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*खांडपाले फाटा येथे सिग्नल यंत्रणा बसवल्याने अपघाताचे प्रमाण कमी होईल-जनआक्रोश समिती पदाधिकारी संतोष शिंदे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*खांडपाले फाटा येथे सिग्नल यंत्रणा बसवल्याने अपघाताचे प्रमाण कमी होईल-जनआक्रोश समिती पदाधिकारी संतोष शिंदे*

  • Share:

रायगड(प्रतिनिधी):-मुंबई–गोवा महामार्गावरील अनेक चुकीच्या व अपूर्ण कामांमुळे सातत्याने अपघात घडत आहेत. लोणेरे उड्डाणपूल 100% क्षमतेने सुरू झाल्यानंतर विशेषत पहेल खांडपाले फाटा येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी योग्य वाहतूक नियोजन व स्पष्ट संकेत नसल्याने वाहनचालक संभ्रमात पडत असून जीवितहानीचा धोका वाढत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत जनआक्रोश समितीचे पदाधिकारी संतोष शिंदे यांनी आज स्वतः पुढाकार घेऊन पहेल खांडपाले फाटा येथे ठेकेदारामार्फत सिग्नल बसवून घेतला. त्यामुळे वाहनचालकांना येथे क्रॉसिंग असल्याची स्पष्ट कल्पना येईल व भविष्यातील अपघात टाळण्यास मोठी मदत होईल.
प्रशासन जिथे अपयशी ठरत आहे, तिथे जबाबदार नागरिक पुढे येत असल्याचे  संतोष शिंदे हे जिवंत उदाहरण आहे.
कर्तव्यदक्ष व जबाबदार नागरिक व कोकणवासीय श्री संतोष शिंदें. यांच्यासारख्या जागरूक आणि धाडसी नागरिकांमुळेच मुंबई–गोवा महामार्गासाठीचा हा लढा यापुढेही सुरू राहील असा विश्वास मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने व्यक्त केला आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*निवड चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध-पी. आर. कोसे*
February, 02 2026
*आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ व ‘जेईई’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी;15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे- चंद्रकांत पवार*
February, 02 2026
*राजापूर क्रिकेट समिती आयोजित क्रिकेट स्पर्धेत साई चॅलेंजर धोपेश्वर विजेता, उपविजेता चॅम्पियन्स भालावली*
February, 02 2026
*खांडपाले फाटा येथे सिग्नल यंत्रणा बसवल्याने अपघाताचे प्रमाण कमी होईल-जनआक्रोश समिती पदाधिकारी संतोष शिंदे*
February, 02 2026
*धामणंद सुतार वाडी येथे विराट विश्वकर्मा जयंती उत्सव मोठया उत्सहात साजरा
February, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज