ताजा खबरे:
*निवड चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध-पी. आर. कोसे*
*आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ व ‘जेईई’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी;15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे- चंद्रकांत पवार*
*राजापूर क्रिकेट समिती आयोजित क्रिकेट स्पर्धेत साई चॅलेंजर धोपेश्वर विजेता, उपविजेता चॅम्पियन्स भालावली*
*खांडपाले फाटा येथे सिग्नल यंत्रणा बसवल्याने अपघाताचे प्रमाण कमी होईल-जनआक्रोश समिती पदाधिकारी संतोष शिंदे*
*धामणंद सुतार वाडी येथे विराट विश्वकर्मा जयंती उत्सव मोठया उत्सहात साजरा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*के. आर. पब्लिक स्कूलच्या रेनबो प्लेगृप व शिशुकुंज विभागाच्या वार्षिक महोत्सव संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*के. आर. पब्लिक स्कूलच्या रेनबो प्लेगृप व शिशुकुंज विभागाच्या वार्षिक महोत्सव संपन्न*

  • Share:

*के. आर. पब्लिक स्कूलच्या रेनबो प्लेगृप व शिशुकुंज विभागाच्या वार्षिक महोत्सव संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कूल नंदुरबार स्कूल येथे वार्षिक महोत्सव   संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी  प्रमुख अतिथी  संचालक अशोक शहा, उपस्थ‍ित होते.  कार्यक्रमाचे अध्यक्ष  किशोर वाणी, नंदुरबार शहरातील पोलीस अधिक्षक श्रवण दत्त अतिथी म्हणून उपस्थ‍ित होते, तसेच अतिथी शाळेचे व्हा. चेअरमन सिध्दार्थ वाणी, अतिथी संचालक सौ. केतकी वाणी, अतिथी प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी द्विप प्रज्वलन  केले तसेच माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात  जवळ -जवळ 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या वार्षिक महोत्सवात चिमुकल्यां विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, नाटय छटा व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. बाल कलाकरांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेकडुन विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते. या चिमुकल्यांचे कौतुक करण्यासाठी पालकवर्ग मोठया संस्थेने उपस्थित होते. सादरीकरण बघुन त्यांच्या  टाळयांच्या गडगडाटाने नाटयमंदिर गुंजुन उठले होते. तसेच विविध स्पर्धा परिक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत शाळेविषयी यांची सखोल माहिती  दिली. चेअरमन किशोर वाणी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व त्यांना प्रोत्साहित केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*निवड चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध-पी. आर. कोसे*
February, 02 2026
*आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ व ‘जेईई’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी;15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे- चंद्रकांत पवार*
February, 02 2026
*राजापूर क्रिकेट समिती आयोजित क्रिकेट स्पर्धेत साई चॅलेंजर धोपेश्वर विजेता, उपविजेता चॅम्पियन्स भालावली*
February, 02 2026
*खांडपाले फाटा येथे सिग्नल यंत्रणा बसवल्याने अपघाताचे प्रमाण कमी होईल-जनआक्रोश समिती पदाधिकारी संतोष शिंदे*
February, 02 2026
*धामणंद सुतार वाडी येथे विराट विश्वकर्मा जयंती उत्सव मोठया उत्सहात साजरा
February, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज