ताजा खबरे:
*स्वर्गीय अजित पवार यांचा अस्थिकलश 3 फेब्रुवारी रोजी नंदुरबारात,जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन*
*देवरे विद्यालयात 'हिंद दी चादर' आधारित विविध स्पर्धा व उपक्रम संपन्न*
*नरसी येथे गुरु रविदास महाराजांना अभिवादन*
*​नंदुरबारमध्ये जी. टी. पाटील महाविद्यालयात 'CABFF-2026' राज्यस्तरीय परिषद संपन्न; जैवविविधतेतील नवीन प्रवाहावर मंथन*
*नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथील विद्यार्थी झाले मोठे व्यावसायिक*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*देवरे विद्यालयात 'हिंद दी चादर' आधारित विविध स्पर्धा व उपक्रम संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*देवरे विद्यालयात 'हिंद दी चादर' आधारित विविध स्पर्धा व उपक्रम संपन्न*

  • Share:

*देवरे विद्यालयात 'हिंद दी चादर' आधारित विविध स्पर्धा व उपक्रम संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील धंगाई विधायक कार्य मंडळ म्हसदी संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या 350 व्या शहीद वर्षानिमित्त 'हिंद दी चादर' म्हणजेच भारताचे रक्षक या कार्यक्रमा निमित्त वकृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक वाय. डी. बागुल यांनी मांडताना गुरु तेग बहादुर यांनी काश्मिरी पंडितांचे रक्षणासाठी जुलमी सत्तेविरुद्ध दिलेले बलिदान याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांनी आपल्या भाषणातून गुरू तेग बहादुर यांच्या कार्यातून, बलिदानातून राष्ट्र प्रेमाची व निर्भयतेची प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांनी निबंध वकृत्व स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभाग घेतला व यशस्वीतांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे वितरित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपशिक्षक एम.एस.मराठे यांनी केले ले कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी. बी.पाटील,एस जी पाटील यांच्या एच. एम.खैरनार यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*स्वर्गीय अजित पवार यांचा अस्थिकलश 3 फेब्रुवारी रोजी नंदुरबारात,जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन*
February, 01 2026
*देवरे विद्यालयात 'हिंद दी चादर' आधारित विविध स्पर्धा व उपक्रम संपन्न*
February, 01 2026
*नरसी येथे गुरु रविदास महाराजांना अभिवादन*
February, 01 2026
*​नंदुरबारमध्ये जी. टी. पाटील महाविद्यालयात 'CABFF-2026' राज्यस्तरीय परिषद संपन्न; जैवविविधतेतील नवीन प्रवाहावर मंथन*
February, 01 2026
*नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथील विद्यार्थी झाले मोठे व्यावसायिक*
February, 01 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज