ताजा खबरे:
*स्वर्गीय अजित पवार यांचा अस्थिकलश 3 फेब्रुवारी रोजी नंदुरबारात,जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन*
*देवरे विद्यालयात 'हिंद दी चादर' आधारित विविध स्पर्धा व उपक्रम संपन्न*
*नरसी येथे गुरु रविदास महाराजांना अभिवादन*
*​नंदुरबारमध्ये जी. टी. पाटील महाविद्यालयात 'CABFF-2026' राज्यस्तरीय परिषद संपन्न; जैवविविधतेतील नवीन प्रवाहावर मंथन*
*नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथील विद्यार्थी झाले मोठे व्यावसायिक*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नरसी येथे गुरु रविदास महाराजांना अभिवादन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नरसी येथे गुरु रविदास महाराजांना अभिवादन*

  • Share:

*नरसी येथे गुरु रविदास महाराजांना अभिवादन*
नरसी(प्रतीनिधी):-राष्ट्रसंत संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त नरसी (ता. नायगांव) येथील गुरु रविदास मंदिर प्रेरणा केंद्र व ग्रामपंचायत कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले आहे. आज दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी माघ पौर्णिमेला क्रांतीकारी महामानव विज्ञानवादी विचारवंत जगद्गुरु गुरु रविदास महाराज यांची 628 वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. त्या अनुषंगाने नरसी येथे गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेस महाआरती करुन अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंंच गजानन भिलवंडे, गुरु रविदास महाराज सार्जवजनिक  जयंती मंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार गंगाधरराव गंगासागरे, सचिव माधव गंगासागरे, सटवा बरबडे, बाबू गंगासागरे, रोहीदास गंगासागरे, शैलेश गंगासागरे, पांडूरंग गंगासागरे, गंजानन गंगासागरे, जळबा बरबडे, बालू बरबडे, शषीकला कांबळे, संतोष कांबळे, अजय कांबळे आदी समाजबांधव उपस्थीत होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*स्वर्गीय अजित पवार यांचा अस्थिकलश 3 फेब्रुवारी रोजी नंदुरबारात,जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन*
February, 01 2026
*देवरे विद्यालयात 'हिंद दी चादर' आधारित विविध स्पर्धा व उपक्रम संपन्न*
February, 01 2026
*नरसी येथे गुरु रविदास महाराजांना अभिवादन*
February, 01 2026
*​नंदुरबारमध्ये जी. टी. पाटील महाविद्यालयात 'CABFF-2026' राज्यस्तरीय परिषद संपन्न; जैवविविधतेतील नवीन प्रवाहावर मंथन*
February, 01 2026
*नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथील विद्यार्थी झाले मोठे व्यावसायिक*
February, 01 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज