ताजा खबरे:
*देवरे विद्यालयात 'हिंद दी चादर' आधारित विविध स्पर्धा व उपक्रम संपन्न*
*नरसी येथे गुरु रविदास महाराजांना अभिवादन*
*​नंदुरबारमध्ये जी. टी. पाटील महाविद्यालयात 'CABFF-2026' राज्यस्तरीय परिषद संपन्न; जैवविविधतेतील नवीन प्रवाहावर मंथन*
*नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथील विद्यार्थी झाले मोठे व्यावसायिक*
*माहिती अधिकार कार्यकर्ता राम ठक्कर यांची महासंघाच्या नंदुरबार मुख्य संपर्कप्रमुखपदी निवड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*माहिती अधिकार कार्यकर्ता राम ठक्कर यांची महासंघाच्या नंदुरबार मुख्य संपर्कप्रमुखपदी निवड*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*माहिती अधिकार कार्यकर्ता राम ठक्कर यांची महासंघाच्या नंदुरबार मुख्य संपर्कप्रमुखपदी निवड*

  • Share:

*माहिती अधिकार कार्यकर्ता राम ठक्कर यांची महासंघाच्या नंदुरबार मुख्य संपर्कप्रमुखपदी निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-गेल्या पाच वर्षांपासून माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचार, कामचुकारपणा व अनियमितता उघडकीस आणत सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले माहिती अधिकार कार्यकर्ता राम ठक्कर यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या नंदुरबार मुख्य संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
राम ठक्कर यांनी आतापर्यंत विविध शासकीय कार्यालयांविरोधात माहिती अधिकार अर्ज, निवेदने व पाठपुरावा करून अनेक प्रकरणे जनतेसमोर आणली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत महासंघाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष  बसवेश्वर साहेब यांनी राम ठक्कर यांचे अभिनंदन केले असून, भविष्यात संघटनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे जनहिताचे कार्य होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.निवडीबाबत प्रतिक्रिया देताना राम ठक्कर यांनी सांगितले की, “महासंघाने माझ्यावर दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी सन्मानास्पद आहे. मला देण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच गोरगरीब व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन.या निवडीमुळे नंदुरबार जिल्ह्यात माहिती अधिकार चळवळीला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*देवरे विद्यालयात 'हिंद दी चादर' आधारित विविध स्पर्धा व उपक्रम संपन्न*
February, 01 2026
*नरसी येथे गुरु रविदास महाराजांना अभिवादन*
February, 01 2026
*​नंदुरबारमध्ये जी. टी. पाटील महाविद्यालयात 'CABFF-2026' राज्यस्तरीय परिषद संपन्न; जैवविविधतेतील नवीन प्रवाहावर मंथन*
February, 01 2026
*नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथील विद्यार्थी झाले मोठे व्यावसायिक*
February, 01 2026
*माहिती अधिकार कार्यकर्ता राम ठक्कर यांची महासंघाच्या नंदुरबार मुख्य संपर्कप्रमुखपदी निवड*
February, 01 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज