ताजा खबरे:
*देवरे विद्यालयात 'हिंद दी चादर' आधारित विविध स्पर्धा व उपक्रम संपन्न*
*नरसी येथे गुरु रविदास महाराजांना अभिवादन*
*​नंदुरबारमध्ये जी. टी. पाटील महाविद्यालयात 'CABFF-2026' राज्यस्तरीय परिषद संपन्न; जैवविविधतेतील नवीन प्रवाहावर मंथन*
*नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथील विद्यार्थी झाले मोठे व्यावसायिक*
*माहिती अधिकार कार्यकर्ता राम ठक्कर यांची महासंघाच्या नंदुरबार मुख्य संपर्कप्रमुखपदी निवड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*भारताला प्रगतीपथावर नेणारे बजेट-डॉ.समिधा नटावदकर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*भारताला प्रगतीपथावर नेणारे बजेट-डॉ.समिधा नटावदकर*

  • Share:

*भारताला प्रगतीपथावर नेणारे बजेट-डॉ.समिधा नटावदकर*
नंदूरबार(प्रतिनिधी):-आज भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे बजेट संसदेत सादर केले ते संपूर्ण भारताला अग्रेसर करण्याच्या दृष्टीने या सरकारने केलेल्या कामांना पुढे नेणारे आहे. या बजेटमध्ये भारताच्या तळागाळातील लोकांपासून ते महिला समृद्धी पर्यंत अनेक घटकांचा विचार करण्यात आल्याने येणाऱ्या काळात या बजेटमुळे या घटकांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष डॉ समिधा नटावदकर यांनी केले. सलग नवव्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण समाजाच्या विकासाचे स्वप्न साकार करणारे बजेट सादर केले आहे. या बजेटमध्ये केलेल्या प्रत्येक तरतुदीचे त्यांनी स्वागत केले आहे तसेच महिला शेतकरी युवक उद्योग या सर्व क्षेत्रांना भरारी देणारे हे बजेट आहे असेही त्यांनी नमूद केले. या बजेटमध्ये प्रस्तावित केलेल्या ग्रामीण महिलांच्या नेतृत्वाखाली उद्योगांसाठी स्वयंसहायता उद्योजक मार्ट्स सारख्या विविध योजनांमुळे आधीच प्रगतीपथावर असलेला देश जगात स्वतःला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल असे मला वाटते असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह बांधणारे योजना ही क्रांतिकारी योजना असून याने अधिकाधिक मुली उच्च शिक्षणाकडे वळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वे, बंदरे यासाठी या बजेट मध्ये असलेल्या विविध योजनांमुळे पायाभूत सुविधा, दळणवळण यात वाढ होईल व उद्योग व्यवसायाना चालना मिळेल तसेच
या बजेटमध्ये शेतीसाठी केलेल्या तरतुदीमुळे कृषी क्षेत्राला अधिक चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*देवरे विद्यालयात 'हिंद दी चादर' आधारित विविध स्पर्धा व उपक्रम संपन्न*
February, 01 2026
*नरसी येथे गुरु रविदास महाराजांना अभिवादन*
February, 01 2026
*​नंदुरबारमध्ये जी. टी. पाटील महाविद्यालयात 'CABFF-2026' राज्यस्तरीय परिषद संपन्न; जैवविविधतेतील नवीन प्रवाहावर मंथन*
February, 01 2026
*नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथील विद्यार्थी झाले मोठे व्यावसायिक*
February, 01 2026
*माहिती अधिकार कार्यकर्ता राम ठक्कर यांची महासंघाच्या नंदुरबार मुख्य संपर्कप्रमुखपदी निवड*
February, 01 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज