ताजा खबरे:
*वाटूळ प्रशालेचे आशिष गोबरे व शुभ्रा खांबे आदर्श विद्यार्थी पुरस्कारांने सन्मानित*
*ग्रामविकास संस्था संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, बामखेडे येथे विद्यार्थ्यांसाठी 15 दिवसीय सॉफ्ट स्किल प्रशिक्षण कार्यशाळा*
*माघी एकादशी यात्रेनिमित्त वैष्णव चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट, मुंबईतर्फे भाविकांसाठी वैद्यकीय सेवा मोहीम*
*नंदुरबारमध्ये 31 जानेवारी रोजी राज्यस्तरीय विज्ञान परिषद (C.A.B.F.F.–2026) चे आयोजन*
*21वे नगराध्यक्ष करंडक देश भक्तीपर नृत्य स्पर्धा संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*वाटूळ प्रशालेचे आशिष गोबरे व शुभ्रा खांबे आदर्श विद्यार्थी पुरस्कारांने सन्मानित*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*वाटूळ प्रशालेचे आशिष गोबरे व शुभ्रा खांबे आदर्श विद्यार्थी पुरस्कारांने सन्मानित*

  • Share:

*वाटूळ प्रशालेचे आशिष गोबरे व शुभ्रा खांबे आदर्श विद्यार्थी पुरस्कारांने सन्मानित*
वाटूळ(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील आदर्श विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वाटुळ प्रशालेतील शैक्षणिक वर्ष 2025 - 26चे आदर्श पुरस्कारांचे वितरण प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. विद्या विकास मंडळ मुंबईचे दिवंगत उपाध्यक्ष ह. भ. प. सुभाष विठ्ठल चव्हाण यांच्या स्मरणार्थ शाळेचा माजी विद्यार्थी विराज विलास चव्हाण यांच्या संकल्पनेतून 2016 पासून सदर पुरस्कारांचा प्रारंभ झाला. मागील दहा वर्ष शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मुलांमधून एक व मुलींमधून एक असे दोन पुरस्कार देण्यात येतात, वर्षभर मुलाने केलेल्या वर्तनाचे परीक्षण करून प्रजासत्ताक दिनी पुरस्कारांचे वितरण केले जाते. यावर्षी इयत्ता दहावी मधील आशिष अनिल गोबरे याला मुलांमधून तर शुभ्रा प्रसन्न खांबे हिला मुलींमधून पुरस्कार देण्यात आला यावेळी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष विश्वास चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुहास चव्हाण, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वर्षा चव्हाण, माजी संचालक गणपत वळंजू, शालेय समिती सदस्य नारायण चव्हाण, बाळकृष्ण वळंजू, माजी विद्यार्थी संतोष (बंदू ) चव्हाण, प्रसन्न खांबे, कैलास चव्हाण, मंदार पांचाळ, विराज हांदे, रसिक पेणकर ग्रामपंचायत सदस्य प्रियांका भुर्के,  ओमकार चव्हाण, पालक शिक्षक संघटनेच्या उर्मिला यादव व ग्रामस्थ उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*वाटूळ प्रशालेचे आशिष गोबरे व शुभ्रा खांबे आदर्श विद्यार्थी पुरस्कारांने सन्मानित*
January, 29 2026
*ग्रामविकास संस्था संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, बामखेडे येथे विद्यार्थ्यांसाठी 15 दिवसीय सॉफ्ट स्किल प्रशिक्षण कार्यशाळा*
January, 29 2026
*माघी एकादशी यात्रेनिमित्त वैष्णव चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट, मुंबईतर्फे भाविकांसाठी वैद्यकीय सेवा मोहीम*
January, 28 2026
*नंदुरबारमध्ये 31 जानेवारी रोजी राज्यस्तरीय विज्ञान परिषद (C.A.B.F.F.–2026) चे आयोजन*
January, 28 2026
*21वे नगराध्यक्ष करंडक देश भक्तीपर नृत्य स्पर्धा संपन्न*
January, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज