ताजा खबरे:
*माघी एकादशी यात्रेनिमित्त वैष्णव चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट, मुंबईतर्फे भाविकांसाठी वैद्यकीय सेवा मोहीम*
*नंदुरबारमध्ये 31 जानेवारी रोजी राज्यस्तरीय विज्ञान परिषद (C.A.B.F.F.–2026) चे आयोजन*
*21वे नगराध्यक्ष करंडक देश भक्तीपर नृत्य स्पर्धा संपन्न*
*नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले-माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांची प्रतिक्रिया*
*लाखापूर माध्यमिक विद्यालयात अरुणोदय सिकल सेल मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांची सिकल सेल तपासणी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*माघी एकादशी यात्रेनिमित्त वैष्णव चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट, मुंबईतर्फे भाविकांसाठी वैद्यकीय सेवा मोहीम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*माघी एकादशी यात्रेनिमित्त वैष्णव चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट, मुंबईतर्फे भाविकांसाठी वैद्यकीय सेवा मोहीम*

  • Share:

मुंबई(प्रतिनिधी):-दरवर्षीप्रमाणे यंदाही माघी एकादशी-2026 यात्रेनिमित्त, वैष्णव चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे भाविकांच्या मोफत आरोग्य सेवेकरिता वैद्यकीय सेवा मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत ट्रस्टचे मान्यवर देवेद्र चव्हान यांची मुलगी सौ. नेहा देवेंद्र चव्हान यांच्याहस्ते श्रध्या पोलारीस बिल्डिंग, टागोरनगर येथून श्रीफळ वाढवून रुग्नवाहिका पंढरपूरकडे रवाना झाली. या वैद्यकीय सेवाकार्यात खालील मान्यवर डॉक्टर्स आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. डॉ. अरुन काळे, डॉ. वसंतराव गोरडे, डॉ. रामेश्वर मोरे, डॉ. नरोटे, प्रकाश सातव, संतोष नलवडे, देवेंद्र चव्हाण, महेंद्र नलवडे, अंकुश नलवडे, अरुण महाजन आणि चंद्रकांत चौबळ, नवनाथ ढोले.
ही वैद्यकीय टीम पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांसाठी विविध आरोग्य तपासण्या, उपचार तसेच विनामूल्य औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देणार आहे. वैष्णव चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्टतर्फे सर्व डॉक्टर्स आणि सेवाभावी सहकाऱ्यांचे मनः पूर्वक अभिनंदन तसेच त्यांच्या सेवाभावाला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*माघी एकादशी यात्रेनिमित्त वैष्णव चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट, मुंबईतर्फे भाविकांसाठी वैद्यकीय सेवा मोहीम*
January, 28 2026
*नंदुरबारमध्ये 31 जानेवारी रोजी राज्यस्तरीय विज्ञान परिषद (C.A.B.F.F.–2026) चे आयोजन*
January, 28 2026
*21वे नगराध्यक्ष करंडक देश भक्तीपर नृत्य स्पर्धा संपन्न*
January, 28 2026
*नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले-माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांची प्रतिक्रिया*
January, 28 2026
*लाखापूर माध्यमिक विद्यालयात अरुणोदय सिकल सेल मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांची सिकल सेल तपासणी*
January, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज