*कोकण रेल्वे प्रवासी संघ ठाणे यांनी काढली ठाणें रेल्वे स्थानकावर भव्य रांगोळी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकण रेल्वे प्रवासी संघ ठाणे यांनी काढली ठाणें रेल्वे स्थानकावर भव्य रांगोळी*
*कोकण रेल्वे प्रवासी संघ ठाणे यांनी काढली ठाणें रेल्वे स्थानकावर भव्य रांगोळी*
ठाणे(प्रतिनिधी):-कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ( रजि.) ठाणे यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी 77 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोमवार दि. 26 जानेवारी 2026 रोजी ठाणे रेल्वे स्थानक येथे भव्य रांगोळी काढण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे प्रमुख राजू कांबळे, सेक्रेटरी दर्शन कासले, खजिनदार संभाजी ताम्हणकर, कार्याध्यक्ष यशवंत बावदाने, आदीसह बहुसंख्य सभासद उपस्थित होते.