ताजा खबरे:
*ओझर ट्रॉफीवर ओमसाई तांबळवाडीने कोरले नाव तर द्वितीय क्रमांक साईराज तेली वाडीने पटकावला*
*डॉ.तानाजीराव चोरगे महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
*जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते ध्वजारोहण*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
*डॉ. शामाप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालय मैंदाणे येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*डॉ.तानाजीराव चोरगे महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*डॉ.तानाजीराव चोरगे महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

  • Share:

*डॉ.तानाजीराव चोरगे महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
चिपळूण(प्रतिनिधी):-डॉ.तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय मांडकी - पालवणचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. यामध्ये रांगोळी स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा, पाककला स्पर्धा, फनीगेम इत्यादीचे आयोजन करण्यात आले. पोस्टर मेकिंग व रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पाककला स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. निखिल चोरगे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वेशभूषा, फिशपाँड इत्यादी कार्यक्रम झाले. शनिवार, दि.10 जानेवारी 2026 रोजी सकाळ सत्रामध्ये पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावर्षीचा आदर्श विद्यार्थी गिरीश धामणे, आदर्श विद्यार्थिनी सुप्रिया चौगुले, NSS चा उत्कृष्ट स्वयंसेवक अनिकेत वलावटे, उत्कृष्ट स्वयंसेविका वैष्णवी कातकर, बेस्ट लिडर संकेत भागडे व इतर स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्याच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला जलनायक युयुत्सु आर्ते (सामाजिक कार्यकर्ते) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेच्या संचालिका व महाविद्यालयाच्या प्राचार्यां सौ. अंजली चोरगे या होत्या. या कार्यक्रमाला जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्यां डॉ. शमिका चोरगे, गोविंद निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन तांबेकर, पालवण गावचे पोलिस पाटील प्रशांत शिर्के, प्रतिष्ठित नागरिक मनोहर महाडिक, मानसिंग महाडिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्रा. संदिप येलये, शैक्षणिक अहवाल वाचन प्रा. सोनल सुर्वे,पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन प्रा. नंदा कांबळे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया चौगुले व आभार गिरीश धामणे यांनी केले. दुपार सत्रात उत्सव युवा मनांचा हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. हे तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन पार पडण्याची जबाबदारी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सोनल सुर्वे,प्रा. धनश्री सुर्वे, प्रा संदिप येलये, सर्व प्राध्यापक वर्ग, कर्मचारी GS गिरीश धामणे, LR सुप्रिया चौगुले, सांस्कृतिक प्रतिनिधी संकेत भागडे, प्राजक्ता सुतार व सर्व विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ओझर ट्रॉफीवर ओमसाई तांबळवाडीने कोरले नाव तर द्वितीय क्रमांक साईराज तेली वाडीने पटकावला*
January, 26 2026
*डॉ.तानाजीराव चोरगे महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
January, 26 2026
*जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते ध्वजारोहण*
January, 26 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
January, 26 2026
*डॉ. शामाप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालय मैंदाणे येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
January, 26 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज