*डॉ. शामाप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालय मैंदाणे येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डॉ. शामाप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालय मैंदाणे येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
*डॉ. शामाप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालय मैंदाणे येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
साक्री(प्रतिनिधी):-डॉ. शामाप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालय मैंदाणे तालुका साक्री जिल्हा धुळे येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संविधान वाचन करून झाली. ध्वजारोहण अध्यक्ष, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमात सामूहिक संगीत कवायत, सामूहिक साक्षर प्रतिज्ञा घेण्यात आली. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सदस्य व्ही. बी. सोनवणे हे होते, प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य सौ संगीता गणेश गावित, गणेश गावित (महाराष्ट्र राज्यआदिवासी बचाव अभियान जिल्हाप्रमुख धुळे), संस्थेचे पदाधिकारी मिलिंद महाजन, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र क्षीरसागर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, शाळेचे विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी, ग्रामस्थ इ
कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमची प्रस्तावना उमेश घरटे यांनी केली. धनंजय पाटील यांनी आभार मानले.



