ताजा खबरे:
*डी आर हायस्कूल चा 85 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*
*जसे आहात तसे, तेच तुमचे व्यक्तिमत्व-प्रा.दीपक वसईकर*
*नंदुरबार येथे झालेल्या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात जामिया आय.टी.आय च्या कोकोनट हस्क रिमोवर मॉडेल ची अभियांत्रिकी गटात प्रथम स्थानावर निवड*
*नंदुरबार पालिकेच्या विरोधी पक्षातील भाजपाचे विरोधी पक्ष नेत्यांसह गटनेते तसेच सदस्यांनी,मालमत्ता करावरील सुटबाबत निवेदन*
*नंदुरबार जिल्ह्यात सोलर आधारित अन्नप्रक्रिया प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराला नवी दिशा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जसे आहात तसे, तेच तुमचे व्यक्तिमत्व-प्रा.दीपक वसईकर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जसे आहात तसे, तेच तुमचे व्यक्तिमत्व-प्रा.दीपक वसईकर*

  • Share:

*जसे आहात तसे, तेच तुमचे व्यक्तिमत्व-प्रा.दीपक वसईकर*
दोंडाईचा(प्रतिनिधी):-विविध पैलूंनी व्यक्त होण्यातून व्यक्तीचे व्यक्तिमत्व प्रकट होते. व्यक्तीच्या सर्व गुण- अवगुणांचा संघात म्हणजे व्यक्तिमत्व असते. त्यामुळे तुम्ही जसे आहात तसे, तेच तुमचे व्यक्तिमत्व असते. बाह्यरूप एक आणि आतून भावभावना दुसऱ्याच असतील तर तेथे व्यक्तिमत्व विकासाची गरज असते. त्यासाठी स्वतःला जसे आहे तसेच स्वीकारणे, स्वतःच्या क्षमतांचा सातत्याने विचार विकास करणे, स्वतःवर प्रेम करणे, स्वतःवर आत्मविश्वास असणे, आयुष्याचे ध्येय ठरवणे व त्यानुसार मार्गक्रमण करणे  यातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो." असे प्रा. दीपक वसईकर यांनी सांगितले. ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व श्रीमंत राजे दौलतसिंह रावल बी.एड. कॉलेज दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील वैचारिक प्रबोधन सत्रात स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत होते. शिबिराच्या सहाव्या दिवशी प्रार्थना घेण्यात आली. त्याचे सूत्रसंचालन दीपमाला भामरे हिने केले. प्रा.डॉ. एम. एस. उभाळे यांनी कर्णपिडा प्राणायामाचा सराव स्वयंसेवकांकडून करून घेतला. नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती व वसंत पंचमी निमित्ताने प्रतिमा पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख वक्त्या शिक्षिका सौ. रूपाली रावल यांनी वसंत पंचमीचे महत्त्व आणि नेताजी सुभाष चंद्र बोस विषयी माहितीचे सादरीकरण केले. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. एम. एस. उभाळे यांनीही पंचमी विषयी आपले मत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार अभिव्यक्ती दीपमाला भामरे हिने केले. त्यानंतर सर्व स्वयंसेवकांनी डी.आर. हायस्कूल परिसरात वृक्षारोपण केले. दीपमाला भामरे यांच्या गटाने आपत्ती व्यवस्थापन या विषयावर गटचर्चा केली. त्यानंतर वैचारिक प्रबोधन सत्रात प्रा. दीपक वसईकर यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर स्वयंसेवकांना विविध उदाहरणाद्वारे व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर सेंट्रल बँक शाखाप्रमुख मालपुर राकेश खांडवे यांनी आर्थिक साक्षरता या विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले.  रवींद्र राजपूत यांनीही आदर्श तरुणाची संकल्पना आपल्या प्रभावी वक्तृत्वातून स्पष्ट केली. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एम. एस. उभाळे यांनी सूत्रसंचालन व आभार अभिव्यक्ती केली. कार्यक्रमाच्या नियोजनाचे मार्गदर्शन प्राचार्य पी.डी.बोरसे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.एम.एस.उभाळे, प्रा.रवींद्र पाटील, प्रा.निशा ठाकूर, प्रा. रेवती बागुल, प्रा. सुनीता वळवी व प्रा.आर.एस‌.वळवी यांनी प्रयत्न केले. तर प्रशासकीय सेवक शंकर गिरासे, कृष्णा बागुल, अमर राजपूत व वीरपाल गिरासे सहकार्य केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डी आर हायस्कूल चा 85 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*
January, 24 2026
*जसे आहात तसे, तेच तुमचे व्यक्तिमत्व-प्रा.दीपक वसईकर*
January, 24 2026
*नंदुरबार येथे झालेल्या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात जामिया आय.टी.आय च्या कोकोनट हस्क रिमोवर मॉडेल ची अभियांत्रिकी गटात प्रथम स्थानावर निवड*
January, 23 2026
*नंदुरबार पालिकेच्या विरोधी पक्षातील भाजपाचे विरोधी पक्ष नेत्यांसह गटनेते तसेच सदस्यांनी,मालमत्ता करावरील सुटबाबत निवेदन*
January, 23 2026
*नंदुरबार जिल्ह्यात सोलर आधारित अन्नप्रक्रिया प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराला नवी दिशा*
January, 23 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज