*नंदुरबार येथे झालेल्या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात जामिया आय.टी.आय च्या कोकोनट हस्क रिमोवर मॉडेल ची अभियांत्रिकी गटात प्रथम स्थानावर निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे झालेल्या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात जामिया आय.टी.आय च्या कोकोनट हस्क रिमोवर मॉडेल ची अभियांत्रिकी गटात प्रथम स्थानावर निवड*
*नंदुरबार येथे झालेल्या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात जामिया आय.टी.आय च्या कोकोनट हस्क रिमोवर मॉडेल ची अभियांत्रिकी गटात प्रथम स्थानावर निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथे झालेल्या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात जामिया औद्यगिक प्रशिक्षण संस्थेतून संस्थास्तरावर निवड झालेले दोन मॉडेल सादर करण्यात आले होते त्यात इलेक्ट्रीशियन ट्रेड मधुन ॲडव्हान्स फायर सेफ्टी फोर हाऊस वायरिंग तसेच फिटर ट्रेड मधून कोकोनट हस्क रिमोवर हे दोन मॉडेल पाठविण्यात आले होते. फिटर ट्रेड च्या कोकोनट हस्क रिमोवर मॉडेल ला प्रथम स्थानात निवड करण्यात आली. असून मॉडेल यशस्वितेसाठी फिटर ट्रेडचे पठाण अमीन व पिंजारी फिरोज ह्यानी मार्गदर्शन केले. असून गोसावी शेखर अशोक, पाडवी नरेंद सुरेश ह्यानी तयार केले,
जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनात निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी व निदेशकांना जामियाचे संस्थाध्यक्ष मौलाना हुजैफा वस्तानवी साहेब,डायरेक्टर मौलाना ओवैस वस्तानवी हयानी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. प्राचार्य अकबर पटेल व उप प्राचार्य इलियास पटेल सरांनी सर्वांचे कौतुक केले असून विभागीय तंत्रप्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.