*नेताजी सुभाष बाबू मित्र मंडळतर्फे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कोहिनूर टॉकीज परिसरात प्रतिमा पूजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नेताजी सुभाष बाबू मित्र मंडळतर्फे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कोहिनूर टॉकीज परिसरात प्रतिमा पूजन*
*नेताजी सुभाष बाबू मित्र मंडळतर्फे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कोहिनूर टॉकीज परिसरात प्रतिमा पूजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील नेताजी सुभाष बाबू मित्र मंडळतर्फे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कोहिनूर टॉकीज परिसरात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी संस्थापक अध्यक्ष ईश्वर चौधरी, भरत चौधरी, संतोष वसईकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी घोषणा देण्यात आल्या.