*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे आरोग्य तपासणी संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे आरोग्य तपासणी संपन्न*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे आरोग्य तपासणी संपन्न*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी इ.5 वी ते 10 वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
तालुक्यातील आरोग्य अधिकारी डॉ वंदना पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. तसेच ताप, सर्दी खोकला असे किरकोळ आजारांवर औषधी देण्यात आल्या. व किशोवयीन मुलींना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. या आरोग्य तपासणीत विद्यार्थ्याची उपस्थिती बाबत डॉ वंदना पाटील यांनी समाधान व्यक्त केले. तसेच या आरोग्य तपासणी कार्यास
मुख्याध्यापक उमेश पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



