*व्यवसायापलीकडे समाजऋण फेडण्याचा ध्यास ऐतिहासिक प्रचित गडावर पडला स्ट्रीट लाईटचा प्रकाश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*व्यवसायापलीकडे समाजऋण फेडण्याचा ध्यास ऐतिहासिक प्रचित गडावर पडला स्ट्रीट लाईटचा प्रकाश*
*व्यवसायापलीकडे समाजऋण फेडण्याचा ध्यास ऐतिहासिक प्रचित गडावर पडला स्ट्रीट लाईटचा प्रकाश*
राजापूर(प्रतिनिधी):-"केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे" या उक्तीप्रमाणे, व्यवसायाचा विस्तार करतानाच सामाजिक बांधिलकी जपणे हे खऱ्या उद्योजकाचे लक्षण आहे. 'श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर्स' तर्फे शिवकालीन प्रचित गडावर नुकतेच 120 वॅटचे सोलर स्ट्रीट लाईट अर्पण करण्यात आले आहेत. या उपक्रमाचे मुख्य उद्देश दुर्ग संवर्धन, गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन कार्यात खारीचा वाटा उचलणे. रात्री अपरात्री गडावर येणाऱ्या शिवभक्तांची आणि ट्रेकर्सची सोय होणे.
यासाठी पर्यावरण पूरक सौर ऊर्जेचा वापर करून नैसर्गिक प्रकाशाची व्यवस्था करणे.
व्यवसाय हा केवळ नफ्यासाठी नसून, समाजाचे आणि आपल्या इतिहासाचे देणे लागतो या कर्तव्य भावनेतून हे कार्य आपल्या हातून पार पडले असल्याचे प्रोप्रायर रुपेश कोलते यांनी सांगितले.