*रिटेल अँड होलसेल केमिस्ट असोसिएशन जालना महिला प्रतीनिधिपदी सौ.स्वाती पालकर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रिटेल अँड होलसेल केमिस्ट असोसिएशन जालना महिला प्रतीनिधिपदी सौ.स्वाती पालकर*
*रिटेल अँड होलसेल केमिस्ट असोसिएशन जालना महिला प्रतीनिधिपदी सौ.स्वाती पालकर*
जालना(प्रतिनिधी):-रिटेल अँड होलसेल केमिस्ट असोसिएशन जालना च्या जिल्हा महिला प्रतिनिधी म्हणून हिंगलाज फार्माच्या संचालिका सौ.स्वाती अनंता पालकर याची
केमिस्ट जगन्नाथ शिंदे यांच्या आदेशानुसार
नियुक्ती करण्यात आली. साईनाथ पवार जिल्हाध्यक्ष केमिस्ट असोसिएशन, सुनिल शेळके पाटील उपाध्यक्ष, जितू शेठ लखोटिया सचिव, सुभाषराव जगताप पाटील संघटक सचिव, शिवाजीराव बजाज सहसचिव, अनंता पालकर तालुकाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.