*कुणबी सेना पुरस्कृत कुणबी समाज संघटना मालाड कांदिवलीच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कुणबी सेना पुरस्कृत कुणबी समाज संघटना मालाड कांदिवलीच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार संपन्न*
*कुणबी सेना पुरस्कृत कुणबी समाज संघटना मालाड कांदिवलीच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-कुणबी सेना पुरस्कृत कुणबी समाज संघटना मालाड कांदिवली यांच्या वतीने विभागातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ दि. 18 जानेवारी रोजी मालाड येथे पार पडला. या कार्यक्रमाला विजय कातकर, मनोहर मांडवकर, संतोष पोस्टुरे, दिनेश मोरे, सुरेश आग्रे, चंद्रकांत आंबेडे, राहुल भडवळकर, राजेश काप,रमेश नरसुळे, वसंत दवंडे, संजय कदम तसेच अंकिता चिपटे, सुवर्णा लोळम, सुजाता बाईत, सुनिता दळवी, संचिता दरडे, सोनल मोकल, राजेश्री डिंगणकर, कविता चव्हाण, विजया भुवड, आरती पोटले आदी महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला चंद्रकांत म्हादये, विष्णू रेवाळे, चंद्रकांत कूळये (विलेपार्ले) महादेव गोताड (सांताक्रूझ) आदी उपस्थित होते यावेळी समाजाच्या उन्नतीसाठी आर्थिक निधी संकलनासाठी नमन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन मालाड कांदिवली विभागाने केले होते सदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.