*कार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग शहादा यांना, फत्तेपूर गावातून जाणारी शहादा ते धडगाव महावितरणची उच्च दाबाची प्रवाहची तार लाईन, गावातुन बाहेरून तात्काळ काढणेबाबत निवेदन देण्यात आले*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग शहादा यांना, फत्तेपूर गावातून जाणारी शहादा ते धडगाव महावितरणची उच्च दाबाची प्रवाहची तार लाईन, गावातुन बाहेरून तात्काळ काढणेबाबत निवेदन देण्यात आले*
*कार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग शहादा यांना, फत्तेपूर गावातून जाणारी शहादा ते धडगाव महावितरणची उच्च दाबाची प्रवाहची तार लाईन, गावातुन बाहेरून तात्काळ काढणेबाबत निवेदन देण्यात आले*
शहादा(प्रतिनिधी):-तालुक्यातील फत्तेपूर गावातून जाणारी शहादा ते धडगाव उच्च दाबाची प्रवाहची तार लाईन व महावितरणची पोल लाईन गावा बाहेरून तात्काळ काढणेबाबत तक्रार अर्ज सादर करण्यात येते असून फत्तेपूर गावात पोल लाईन घरावरून व घराजवळून गेलेली असून अपघाताचा धोखा, बांधकामास अडथळा,विदयुत फॉल्ट, त्यामुळे गावातील मानवहानी अशी समस्या निर्माण झाली आहे तरी कृपया उच्च दाबाची पोल लाईन सदर प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ 15 दिवसासात योग्य त्या ठिकाणी हटविणे स्थलातरित करणेबाबत कारवाई करण्यात यावी, अन्यथा बुडीगव्हान रोड म्हसावद, येथे समस्त गावकरी मार्फत रस्ता रोको करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.