*मूळ लांजा- राजापूर तालुक्यातील मुंबईत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा आज भव्य गौरव सोहळा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मूळ लांजा- राजापूर तालुक्यातील मुंबईत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा आज भव्य गौरव सोहळा*
*मूळ लांजा- राजापूर तालुक्यातील मुंबईत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा आज भव्य गौरव सोहळा*
मुंबई(प्रतिनिधी):-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या लांजा– राजापूर–साखरपा विधानसभा क्षेत्रातील मुंबईवासियांच्या वतीने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मूळ लांजा–राजापूर तालुक्यातील मुंबईस्थित नवनिर्वाचित नगरसेवक
यांच्या दैदीप्यमान विजयानिमित्त
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य जाहीर सत्कार सोहळा बुधवार दिनांक 21 जानेवारी 2026 सायं. 6 वाजता शिवसेना भवन दादर, मुंबई. येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रभाग क्र. 41 ऍड. सुहास चंद्रकांत वाडकर (कांदिवली)
प्रभाग क्र. 79 सौ. मानसी मधुकर जुवाटकर (जोगेश्वरी) प्रभाग क्र. 89 गितेश विनायक राऊत (सांताक्रूझ)
प्रभाग क्र. 123 सुनील सयाजी मोरे (विक्रोळी पार्कसाईट)
प्रभाग क्र. 220 सौ. संपदा वैभव मयेकर (गिरगाव) प्रभाग क्र. 200 सौ. ऊर्मिला उल्हास पांचाळ (दादर - हिंदमाता)
प्रभाग क्र. 204 श्री. किरण तावडे (लालबाग)
प्रभाग क्र. 203 सौ. श्रद्धा (भारती) पेडणेकर (परळ), प्रभाग क्र. 206 सचिन पडवळ (शिवडी) या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला विनायक राऊत,
शिवसेना नेते, सचिव, माजी खासदार (रत्नागिरी–सिंधुदुर्ग), सुधीर साळवी- शिवसेना सचिव सहदेव बेटकर जिल्हा संपर्क प्रमुख, रत्नागिरी दत्ताजी कदम जिल्हा प्रमुख, रत्नागिरी पांडुरंग उपळकर ओबीसी सेल अध्यक्ष चंद्रप्रकाश नकाशे विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश कदम वडाळा विधानसभा प्रमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या गौरवपूर्ण प्रसंगी लांजा राजापूर तालुक्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अनिल भोवड राजापूर तालुका संपर्क प्रमुख, जगदीश जुलूम लांजा तालुका संपर्क प्रमुख, मुकुंद पडयाल संगमेश्वर तालुका संपर्क प्रमुख, बबन सकपाळ तालूका प्रमुख राजापूर, मुंबई, शंकर मांडवकर तालूका प्रमुख लांजा, मुंबई,
शांताराम सालप तालूका प्रमुख संगमेश्वर, मुंबई यांनी केले आहे.



