*वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह पुण्यतिथी निमित्त नंदनगरीत अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह पुण्यतिथी निमित्त नंदनगरीत अभिवादन*
*वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह पुण्यतिथी निमित्त नंदनगरीत अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या 429 व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार 19 जानेवारी रोजी नंदनगरीत पूर्णाकृती पुतळ्यासअभिवादन करण्यात आले. श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळ तसेच समस्त राजपूत समाज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या 429 व्या पुण्यतिथीनिमित्त
पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी निझर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन योगेश राजपूत, श्री राजपूत करणी सेना नंदुरबार जिल्हाध्यक्ष श्याम राजपूत, श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळ आणि राजपूत समाज अध्यक्ष मोहिनीराज राजपूत, डॉ. मोठाभाऊ राजपूत यांच्यासह राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राणा की जय. शिवा की जय जय. असा जयघोष करण्यात आला.



