ताजा खबरे:
*जी.टी.पाटील महाविद्यालयातील रासेयोच्या विशेष हिवाळी शिबीरात विविध उपक्रम संपन्न*
*वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह पुण्यतिथी निमित्त नंदनगरीत अभिवादन*
*विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे कडक कारवाईचे संकेत*
*शिरवली शाळेची विधी विजय धुर्ये‌ चालली नासा व इस्त्रो भेटीला*
*गोताड वाडी आयोजित पंचक्रोशी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत पांगरीतील श्री गगनगिरी क्रिकेट संघाचा प्रथम क्रमांक*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*तृतीयपंथी व्यक्तींसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 14427 सुरू-सुंदरसिंग वसावे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*तृतीयपंथी व्यक्तींसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 14427 सुरू-सुंदरसिंग वसावे*

  • Share:

*तृतीयपंथी व्यक्तींसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 14427 सुरू-सुंदरसिंग वसावे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-समाजाच्या मुख्य प्रवाहात तृतीयपंथी व्यक्तींचा समावेश व्हावा आणि त्यांना सन्मानाने व सुरक्षिततेने जगता यावे, यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 14427 सुरू केला असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. हेल्पलाइनद्वारे मिळणारी मदत:
14427 हा 24 तास उपलब्ध असणारा क्रमांक तृतीयपंथी व्यक्तींना विविध समस्या, तक्रारी आणि मार्गदर्शनासाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ प्रदान करतो. या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास खालील बाबींमध्ये मदत मिळते: भेदभाव, छळ किंवा हिंसाचाराबाबत तक्रार नोंदवणे. आरोग्य, मानसिक समुपदेशन व उपचारांविषयी मार्गदर्शन, शिक्षण, शिष्यवृत्ती व कौशल्य प्रशिक्षणाबाबत माहिती. रोजगार व स्वयंरोजगार योजनांची माहिती. ओळखपत्रे, ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र व इतर शासकीय सेवांबाबत मार्गदर्शन. निवास व संरक्षणगृहांबाबत माहिती. गोपनीयता आणि विश्वासार्हता,
या हेल्पलाईनवर येणाऱ्या सर्व कॉल्सची पूर्ण गोपनीयता राखली जाते. प्रशिक्षित समुपदेशक संवेदनशीलतेने तक्रारी ऐकून घेतात आणि आवश्यकतेनुसार संबंधित विभाग, पोलीस प्रशासन किंवा आरोग्य सेवा यंत्रणांशी समन्वय साधतात, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांनी या हेल्पलाइनची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी.  कोणत्याही अडचणीत, अन्यायाच्या प्रसंगी किंवा मार्गदर्शनासाठी तृतीयपंथी व्यक्तींनी निर्भयपणे 14427 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहनही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त,  वसावे  यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जी.टी.पाटील महाविद्यालयातील रासेयोच्या विशेष हिवाळी शिबीरात विविध उपक्रम संपन्न*
January, 19 2026
*वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह पुण्यतिथी निमित्त नंदनगरीत अभिवादन*
January, 19 2026
*विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे कडक कारवाईचे संकेत*
January, 19 2026
*शिरवली शाळेची विधी विजय धुर्ये‌ चालली नासा व इस्त्रो भेटीला*
January, 19 2026
*गोताड वाडी आयोजित पंचक्रोशी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत पांगरीतील श्री गगनगिरी क्रिकेट संघाचा प्रथम क्रमांक*
January, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज