ताजा खबरे:
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना क्षेत्रभेट*
*राजापूर-शिळ-सौंदळ रेल्वे स्टेशन जाणारा रस्ता उंचीकरण, रुंदीकरणासाठी अरविंद लांजेकर यांचे बांधकाम विभागाला निवेदन*
*श्री महालिंग मंदिर निधी संकलनासाठी 15 गाव क्रिकेट फेडरेशनतर्फे "पंधरागाव चषक स्पर्धा 2026" चे आयोजन*
*सांगलीतील कला प्रदर्शनात कोसुंबची सुकन्या कु. तेजश्री जाधव यांच्या कलाकृतीची निवड*
*के. आर.पब्लिक स्कुल द्वारे जेईई व निट परिक्षेबाबत करीअर गाईडन्स सेमिनारला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना क्षेत्रभेट*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना क्षेत्रभेट*

  • Share:

*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना क्षेत्रभेट*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना क्षेत्रभेट. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नवापूर तालुक्यातील पळसून, बोकळझर, वावडी, कोळदा व चेडापाडा या ग्रामपंचायतींना नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  उदयकुमार कुसूरकर तसेच नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देविदास देवरे, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत यांनी क्षेत्रभेट दिली. या क्षेत्र भेटीदरम्यान अभियानातील मुख्य घटक व उद्दिष्टांनुसार ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची सविस्तर पाहणी करण्यात आली.
विशेषतः स्वच्छ व सुंदर गाव, हरित व पर्यावरणपूरक उपक्रम, जलसंधारण व पाणीपुरवठा, डिजिटल ग्रामपंचायत, सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षण, महिला व युवक सहभाग, तसेच नाविन्यपूर्ण व लोकसहभागातून राबविलेले उपक्रम यावर भर देण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयांची दैनंदिन कामकाज पद्धती, नोंदवही अद्ययावत स्थिती, ऑनलाइन सेवा, कर वसुली, तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करून गुणवत्तापूर्ण कामे करण्याच्या स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे गावांचा सर्वांगीण, शाश्वत व लोकाभिमुख विकास साध्य होत असून ग्रामपंचायती अधिक सक्षम, पारदर्शक व आत्मनिर्भर होत असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. सदर क्षेत्रभेटीमुळे नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना अभियानाची गती मिळून विकासकामांना अधिक चालना मिळणार आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना क्षेत्रभेट*
January, 15 2026
*राजापूर-शिळ-सौंदळ रेल्वे स्टेशन जाणारा रस्ता उंचीकरण, रुंदीकरणासाठी अरविंद लांजेकर यांचे बांधकाम विभागाला निवेदन*
January, 15 2026
*श्री महालिंग मंदिर निधी संकलनासाठी 15 गाव क्रिकेट फेडरेशनतर्फे "पंधरागाव चषक स्पर्धा 2026" चे आयोजन*
January, 15 2026
*सांगलीतील कला प्रदर्शनात कोसुंबची सुकन्या कु. तेजश्री जाधव यांच्या कलाकृतीची निवड*
January, 15 2026
*के. आर.पब्लिक स्कुल द्वारे जेईई व निट परिक्षेबाबत करीअर गाईडन्स सेमिनारला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
January, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज