ताजा खबरे:
*बामखेडा महाविद्यालयात स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ जयंती साजरी*
*कै.सौ. इंदुबाई बाबुगिरी गोसावी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय,नंदुरबार यांच्यावतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमाला,प्रश्नमंजुषा व वाचक मेळावा*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे युवादिन साजरा*
*निवडणूक झाल्याच्या एका महिन्याच्या आत, आमदार चंद्रकांत रघुवंशी याच्या आमदार निधीतून दिव्यांगणा इलेक्ट्रिक सायकल वाटप*
*राजमाता जिजाऊ राष्ट्रनिर्मात्या तर स्वामी विवेकानंद राष्ट्रचारित्र्य निर्माते"-प्रा.डॉ.एम.एस.उभाळे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कै.सौ. इंदुबाई बाबुगिरी गोसावी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय,नंदुरबार यांच्यावतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमाला,प्रश्नमंजुषा व वाचक मेळावा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कै.सौ. इंदुबाई बाबुगिरी गोसावी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय,नंदुरबार यांच्यावतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमाला,प्रश्नमंजुषा व वाचक मेळावा*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-कै.सौ. इंदुबाई बाबुगिरी गोसावी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, नंदुरबार यांच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमाला, प्रश्नमंजुषा व वाचक मेळावा हे सर्व उपक्रम मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. 11 जानेवारी 2026 रोजी आयोजित व्याख्यानमालेचे उद्घाटन नगरसेवक राऊ मोरे  यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. नरेंद्र गोसावी हे होते. सूत्रसंचालन डॉ. दिनेश देवरे यांनी केले तर प्रारंभिक भाषण रूपाली पाटील (ग्रंथपाल) यांनी केले. याप्रसंगी डॉ. उमेश शिंदे यांनी स्वामी विवेकानंद यांचे जीवनकार्य, विचारधारा व युवकांसाठी त्यांचे प्रेरणादायी संदेश यावर सखोल मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दत्ता परदेशी, प्रा. डॉ. संजय शिंदे, राकेश कलाल, अॅड. प्रविण पाटील, व डॉ. राहुलकुमार महिरे उपस्थित होते.
कार्यक्रमात माध्यमिक गटासाठी प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ‘सोनेरी जगात’ या विषयावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आभार प्रदर्शनास उपस्थितांची दाद मिळाली. 12 जानेवारी 2026 रोजी वाचन केळवाचा समारोप कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बि डी. गोसावी होते तर उद्घाटन सुनील मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सचिन गोसावी व सौ. संगीता लखोटीया उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक निबाजीराव बागुल यांनी वाचनसंस्कृती जपण्याचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रूपाली पाटील व प्रा. डॉ. नरेंद्र गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी व वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बामखेडा महाविद्यालयात स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ जयंती साजरी*
January, 13 2026
*कै.सौ. इंदुबाई बाबुगिरी गोसावी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय,नंदुरबार यांच्यावतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमाला,प्रश्नमंजुषा व वाचक मेळावा*
January, 13 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे युवादिन साजरा*
January, 12 2026
*निवडणूक झाल्याच्या एका महिन्याच्या आत, आमदार चंद्रकांत रघुवंशी याच्या आमदार निधीतून दिव्यांगणा इलेक्ट्रिक सायकल वाटप*
January, 12 2026
*राजमाता जिजाऊ राष्ट्रनिर्मात्या तर स्वामी विवेकानंद राष्ट्रचारित्र्य निर्माते"-प्रा.डॉ.एम.एस.उभाळे*
January, 12 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज