*निवडणूक झाल्याच्या एका महिन्याच्या आत, आमदार चंद्रकांत रघुवंशी याच्या आमदार निधीतून दिव्यांगणा इलेक्ट्रिक सायकल वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*निवडणूक झाल्याच्या एका महिन्याच्या आत, आमदार चंद्रकांत रघुवंशी याच्या आमदार निधीतून दिव्यांगणा इलेक्ट्रिक सायकल वाटप*
*निवडणूक झाल्याच्या एका महिन्याच्या आत, आमदार चंद्रकांत रघुवंशी याच्या आमदार निधीतून दिव्यांगणा इलेक्ट्रिक सायकल वाटप*
नंदूरबार(प्रतिनिधी):-शिवसेनेची वचनपूर्ती, मागील महिन्यात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक 5 मध्ये जेव्हा शिवसेनेचे उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांनच्या गाठीभेटी घेते होते त्या दरम्यान तौफिक शेख प्रभाग क्रमांक 5, इम्रान सिकलीकर प्रभाग क्रमांक 5,
कु जागृती ढोले प्रभाग 5, ह्या काही शरीराने अपंगत्व आलेल्या पण मनाने काही तरी करून दाखवण्याची जिद्द असलेल्या व्यक्तीना भेटले त्यावेळी आम्ही त्यांना शब्दा दिला होता की, निवडणूक झाल्याच्या एका महिन्याच्या आत आम्ही तुम्हाला शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी याच्या आमदार निधीतून इलेक्ट्रिक सायकल मिळवून देऊ, व ते दिलेले वचन आज आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या सहकार्याने पूर्ण केले, या सायकली मूळ त्यांना नक्कीच कुठेही येजा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल, याचा आनंद नक्कीच राहील, शिवसेना दिलेला शब्द हा नक्कीच पूर्ण करते हे कारण शिवसेना ही जनसेवेचा वसा घेऊनच कार्य करते, व पुढे देखील करत राहील 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण, सदर कार्यक्रम स्थळी शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी, नगरसेवक किरण रघुवंशी, निखिल रघुवंशी, शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे, नगरसेवक कपिल माळी, शिवसेना शहर संघटक सुरज माळी, कल्पेश माळी, नितेश सोनार, शुभम माळी हे उपस्थित होते.



