ताजा खबरे:
*तिवरे गावच्या रहिवाशी व शिरवली शाळेतील शिक्षिका सौ. श्रध्दा संतोष दळवी यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*
*डॉ.तानाजीराव चोरगे कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी श्रमसंस्कार शिबिर ढाकमोली येथे उत्साहात संपन्न*
*राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन*
*नंदुरबार येथे सिकल सेल अ‍ॅनिमिया विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
*केंद्रीय क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम"मनखेडी"येथे संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*डॉ.तानाजीराव चोरगे कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी श्रमसंस्कार शिबिर ढाकमोली येथे उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*डॉ.तानाजीराव चोरगे कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी श्रमसंस्कार शिबिर ढाकमोली येथे उत्साहात संपन्न*

  • Share:

*डॉ.तानाजीराव चोरगे कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी श्रमसंस्कार शिबिर ढाकमोली येथे उत्साहात संपन्न*
चिपळूण(प्रतिनिधी):-कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित, मुंबई विद्यापीठ संलग्न, डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय मांडकी पालवण या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत श्रमसंस्कार  निवासी शिबिर  ढाकमोळी येथे 24 डिसेंबर 2025 ते 25 डिसेंबर 2025 मध्ये संपन्न झाले. 24 डिसेंबर 2025 रोजी ढाकमोली (सहाणवाडी) येथील सहाणेवर 3 वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. अंजली चोरगे व कार्यक्रमाच्या उद्घाटक ढाकमोळी गावच्या सरपंच भारती लाड उपस्थित होत्या. तसेच माजी सरपंच महेंद्र बारगोडे, ग्रामसेवक दिनेश पारशी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यादिवशी विद्यार्थ्यांचे न्याय, स्वातंत्र्य,बंधुता, एकात्मता, समानता  हे पाच गट पाडून नियोजन सुरू झाले.
25 डिसेंबर रोजी बौद्धिक सत्रात प्रा. मिलिंद कडवईकर यांनी 'मी यशस्वी होणारच !' या विषयावर मार्गदर्शन केले. 26 डिसेंबर रोजी युगंधरा राजेशिर्के यांनी आनापन विपशना या विषयावर मार्गदर्शनपर प्रात्यक्षिक करून दाखवले. 27 डिसेंबर रोजी पुष्पा पाटील यांनी  व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. 28 डिसेंबर रोजी विलास डिके यांनी 'भारतीय संविधान आणि विद्यार्थी' या विषयावर मार्गदर्शन केले. 29 डिसेंबर रोजी कॉम्रेड संदिप पवार यांनी 'समाज जागृतीसाठी विद्यार्थ्यांची भूमिका' याविषयावर मार्गदर्शन केले. 30 डिसेंबर रोजी शिबिराच्या समारोप कार्यक्रमच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अंजलीताई चोरगे होत्या. या कार्यक्रमाला ढाकमोळी गावच्या सरपंच सौ. भारती लाड, माजी सरपंच महेंद्र बारगोडे, भरत लाड, जयंत लाड, ग्रामपंचायत सदस्या अमिता लाड, ग्रामपंचायत कर्मचारी मंगेश लाड, अशोक महाडिक, हर्षद लाड माजी विद्यार्थिनी साक्षी लाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात गावातील शाळा, धार्मिक स्थळे, पाणवठे यांची स्वच्छता, गाव सर्वेक्षण व प्रत्येक वाडीत आरोग्य अधिकाऱ्यांना नेऊन आरोग्य शिबीर, स्वच्छता रॅली, पथनाट्य व विविध विषयावर चर्चासत्रे इत्यादी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले. या शिबीरात उल्लेखनिय कामगिरी म्हणजे गावात एकूण पाच बंधारे बांधण्यात आले. त्यासाठी ग्रामस्थांचेही मोलाचे सहकार्य लाभले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी प्राचार्या सौ. अंजली चोरगे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सानिया मुल्लाजी व प्रा. वर्षा डिके, प्रा संदिप येलये, प्रा. अशोक लाड व सर्व प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*तिवरे गावच्या रहिवाशी व शिरवली शाळेतील शिक्षिका सौ. श्रध्दा संतोष दळवी यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*
January, 12 2026
*डॉ.तानाजीराव चोरगे कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी श्रमसंस्कार शिबिर ढाकमोली येथे उत्साहात संपन्न*
January, 12 2026
*राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन*
January, 12 2026
*नंदुरबार येथे सिकल सेल अ‍ॅनिमिया विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
January, 12 2026
*केंद्रीय क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम"मनखेडी"येथे संपन्न*
January, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज