ताजा खबरे:
*केंद्रीय क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम"मनखेडी"येथे संपन्न*
*33 व्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.अशोक बागुल यांची निवड*
*धुळे जिल्ह्यात निसर्ग प्रेमींचा प्रेरणादायक पुढाकार*
*श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे विचार समाजजागृतीचे माध्यम,’हिंद की चादर’ शहिदी स्मृती वर्षानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा- जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी
*नांदेड वाघाळा महानगर पालीकेच्या निवडणुकीचा प्रचार जोमात*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*केंद्रीय क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम"मनखेडी"येथे संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*केंद्रीय क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम"मनखेडी"येथे संपन्न*

  • Share:

*केंद्रीय क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम"मनखेडी"येथे संपन्न*
धडगाव(प्रतिनिधी):-8 व 9 जानेवारी 2026 रोजी मनखेडी येथे हिवाळी क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दि.9 जानेवारी रोजी विविध खेळात प्राविण्य मिळविलेल्या मुलांना बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाले. या प्रसंगी उपस्थित सिसा बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर चित्ते, केंद्रप्रमुख करनसिंग वसावे, सिसा केंद्राचे केंद्र प्रमुख अनिल पाडवी, प्रा.धिरसिंग वसावे, प्रा.विजय पराडके, मनखेडी गावाचे पोलीस पाटील जुजा-या पावरा, सर्व शाळेचे शिक्षक, शिक्षीका, मुख्याध्यापक, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनखेडी येथे झालेल्या क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा गौऱ्या - पाटीलपाडा येथील मुलांनी सांघिक व वैयक्तिक खेळात घवघवीत यश मिळविले.
खो-खो जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटीलपाडा मुले मोठा गट प्रथम क्रमांक, खो-खो जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटीलपाडा लहान गट मुले प्रथम क्रमांक, खो-खो जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटीलपाडा मोठा गट मुली प्रथम क्रमांक, खो-खो जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटीलपाडा लहान गट मुली प्रथम क्रमांक,
कबड्डी जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटीलपाडा मोठा गट मुली प्रथम क्रमांक, कबड्डी जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटीलपाडा लहान गट मुली प्रथम क्रमांक, कबड्डी जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटीलपाडा मुले द्वितीय क्रमांक, रिले मोठा गट मुली तृतीय क्रमांक रविना, राजेश्वरी, प्रगती, करिना पराडके.  जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटीलपाडा, रिले मोठा गट मुले तृतीय क्रमांक रितेश, जिवन, हर्षल, शरद जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटीलपाडा, रिले लहान गट आयुष, सोहम, जितेंद्र, साहेत जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटीलपाडा तृतीय क्रमांक, मोठा गट मुली 100 मिटर धावणे द्वितीय क्रमांक कुमारी
रविना सुभाष पराडके. जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटीलपाडा, थाळीफेक लहान गट मुली द्वितीय क्रमांक  कुमारी चांदनी शिवा पराडके जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटीलपाडा, गोळा फेक मुली लहान गट कुमारी चांदनी शिवा पराडके प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटीलपाडा, गोळा फेक मुली लहान गट
कुमारी भुमिता वाह-या फराडके
द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटीलपाडा, मुले मोठा गट भाला फेक आयुष मोहन पराडके प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटीलपाडा, गोळा फेक मुले लहान गट आयुष मोहन पराडके द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटीलपाडा, गोळा फेक मुले लहान गट तृतीय क्रमांक मंगेश शिवराम पराडके जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटीलपाडा, थाळी फेक मुले लहान गट प्रथम क्रमांक आयुष मोहन पराडके जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटीलपाडा, एकूण 18 खेळ प्रकारात विशेष प्राविण्य मिळवत मनखेडी येथे झालेल्या क्रिडा स्पर्धेत या केंद्रात जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटीलपाडा या शाळेने घवघवीत यश संपादन केले. सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, बासरा पावरा सर,शाळेचे मुख्याध्यापक केशव पावरा, प्रा.नटवर पावरा, सुरेखा पावरा, मनोज पावरा, लता वळवी  तसेच पालक  गावातील युवक यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*केंद्रीय क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम"मनखेडी"येथे संपन्न*
January, 11 2026
*33 व्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.अशोक बागुल यांची निवड*
January, 11 2026
*धुळे जिल्ह्यात निसर्ग प्रेमींचा प्रेरणादायक पुढाकार*
January, 11 2026
*श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे विचार समाजजागृतीचे माध्यम,’हिंद की चादर’ शहिदी स्मृती वर्षानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा- जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी
January, 11 2026
*नांदेड वाघाळा महानगर पालीकेच्या निवडणुकीचा प्रचार जोमात*
January, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज