ताजा खबरे:
*नवापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न*
*डी.आर.हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न*
*बामखेडा महाविद्यालयाच्या शिबिरात सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
*बुद्ध किर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे "भीम योद्धा" पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
*भटक्या विमुक्त जाती जमातीना विविध प्रकारच्या दाखल्यासाठी कुवांरबाव ग्रामपंचायतीत आयोजित कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पोलीस रेझिंग डे" सप्ताह निमित्ताने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयाभरात जनजागृती व सामाजिक उपक्रमांचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पोलीस रेझिंग डे" सप्ताह निमित्ताने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयाभरात जनजागृती व सामाजिक उपक्रमांचे आयोजन*

  • Share:

*पोलीस रेझिंग डे" सप्ताह निमित्ताने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयाभरात जनजागृती व सामाजिक उपक्रमांचे आयोजन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे "महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन" (पोलीस रेझिंग डे) सप्ताह निमित्ताने जिल्हयाभरात विविध सामाजिक, जनजागृतीपर व कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच विविध पोलीस ठाण्यांचे हद्दीत करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या गौरवशाली परंपरेचा सन्मान राखत, पोलीस व जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने सदर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली या रेझिंग डे सप्ताहात शालेय व महाविदयालयीन विदयार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबीरे, पोलीस विभागाची माहिती, कायदा, वाहतुक नियम व सायबर गुन्हयांबाबत जनजागृती, आरोग्य तपासणी शिबीरे, स्वच्छता मोहिम, रक्तदान शिबीर तसेच विविध क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा गौरव देखील करण्यात येणार आहे. "पोलीस रेझिंग डे" निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेबाबत सकारात्मक संदेश जाईल तसेच पोलीस दल व नागरिकांमधील समन्वय अधिक मजबूत होईल, असा विश्वास जिल्हा पोलीस दलाकडून व्यक्त केला जात आहे. नागरिकांना या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना करण्यात येत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नवापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न*
January, 07 2026
*डी.आर.हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न*
January, 07 2026
*बामखेडा महाविद्यालयाच्या शिबिरात सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
January, 07 2026
*बुद्ध किर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे "भीम योद्धा" पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
January, 07 2026
*भटक्या विमुक्त जाती जमातीना विविध प्रकारच्या दाखल्यासाठी कुवांरबाव ग्रामपंचायतीत आयोजित कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद*
January, 07 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज