*बामखेडा महाविद्यालयाच्या शिबिरात सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडा महाविद्यालयाच्या शिबिरात सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
*बामखेडा महाविद्यालयाच्या शिबिरात सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. वाय.सी. गावीत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला व त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले त्या कामाचे फलित म्हणजे आज या शिबिरात दिसणाऱ्या विद्यार्थी होय असे गौरव उद्गार काढले. अध्यक्ष प्राचार्य डॉ. एच.एम.पाटील यांनी भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी वर्तमान काळात जे भोगले जे अनुभवले त्याचे फलित आज समाजाचे विविध क्षेत्रात महिला आघाडीतून दिसून येत आहे. कसे यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभाग डॉ. सी. एस. करंके यांनी केले तर आभार प्रकटन डॉ. के.पी.पाटील यांनी केले.



