*अतिक्रमीत निवासी घरे नियमाकुल करण्याचे आश्वासन सत्ताधारींनी पाळावे यासाठी पालिकेस निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अतिक्रमीत निवासी घरे नियमाकुल करण्याचे आश्वासन सत्ताधारींनी पाळावे यासाठी पालिकेस निवेदन*
*अतिक्रमीत निवासी घरे नियमाकुल करण्याचे आश्वासन सत्ताधारींनी पाळावे यासाठी पालिकेस निवेदन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार शहरातील शबरी आवास योजना, रमाबाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना भेदभाव न करता प्रभावीपणे राबवावी तसेच शहरातील अतिक्रमीत निवासी घरे नियमाकुल करण्याचे आश्वासन सत्ताधारींनी पाळावे या संदर्भात नगरसेविका सौ. सारिका लक्ष्मण माळी व लक्ष्मण दशरथ माळी नगरपालिकेला निवेदन दिले.