*नंदुरबार येथील एस ए चर्च मार्फत नाताळनिमित्त झालेल्या सामूहिक प्रार्थना*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील एस ए चर्च मार्फत नाताळनिमित्त झालेल्या सामूहिक प्रार्थना*
*नंदुरबार येथील एस ए चर्च मार्फत नाताळनिमित्त झालेल्या सामूहिक प्रार्थना*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील मिशन कंपाऊंड परिसरातील चर्चमध्ये नाताळनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले, त्यात सकाळी आठ वाजता सामूहिक प्रार्थना घेण्यात आली यावेळी अनुप वळवी यांनी नाताळ व येशू ख्रिस्ताच्या जन्माची माहिती दिली. यावेळी एस एच चे अध्यक्ष डॉ. राजेश वळवी, प्राचार्य नूतनवर्षा वळवी, जे एच पठारे, दिलीप नाईक, डॉक्टर राजेश वसावे, लता कालू यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिक प्रार्थनेत त्यांनी सहभाग नोंदविला