ताजा खबरे:
*ग्रामपंचायत भुजगाव येथे राष्ट्रीय पेसा दिवस उत्साहात साजरा*
*नंदुरबार येथे जिल्हास्तरीय YESummit यशस्वी*
*नंदुरबार येथील श्रॉफ जुनिअर कॉलेज व एच एम चॅरिटेबल लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली*
*ईपीपीएस स्कूलमध्ये आनंद मेळावा,नाताळ उत्साहात*
*अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल 40 लाख 38 हजार 560 रुपये किमतीचे 232 पेटयांचा मुद्देमाल वाहनांसह जप्त, 02 आरोपी ताब्यात*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार येथे जिल्हास्तरीय YESummit यशस्वी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार येथे जिल्हास्तरीय YESummit यशस्वी*

  • Share:

*नंदुरबार येथे जिल्हास्तरीय YESummit यशस्वी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील युवक, महिला व नवउद्योजकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला District YESummit – 2, Nandurbar हा तीन दिवसीय जिल्हास्तरीय उद्योजकता महोत्सव 22, 23 व 24 डिसेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या विशेष सहकार्याने यशस्वीरीत्या राबविण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन Development Support Center (DSC), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MAVIM) नंदुरबार, कृषी विज्ञान केंद्र (KVK) नंदुरबार, ASK Foundation, Youthaid Foundation, Youth Entrepreneur Federation India (YEFI), CYDA तसेच Telangana Government Industrial Corporation (TGIC) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
YESummit ला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून 300 पेक्षा अधिक युवक, महिला व उद्योजकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. कार्यक्रमादरम्यान व्यवसाय मार्गदर्शन, मेंटॉरिंग सत्रे, खरेदीदार–विक्रेता मेळावा (Buyer–Seller Meet) तसेच व्यवसाय सादरीकरण स्पर्धा (Business Pitching Competition) आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवाजी परमार (Youthaid Foundation) तसेच सौ. आरती देशमुख (कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार) यांनी प्रभावीपणे केले.
मुख्य मार्गदर्शक म्हणून चेतन गिरीसे (मॅनेजर, AAZOL Ventures, मुंबई) यांनी उपस्थित उद्योजकांना व्यवसाय विस्तार, ब्रँडिंग, जाहिरात, मार्केटिंग व गुंतवणूक विषयावर सखोल मार्गदर्शन केले. व्यवसाय सादरीकरण स्पर्धेसाठी ज्यूरी म्हणून एन. पी. पाटील (व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र – DIC), आरती देशमुख (कृषी विज्ञान केंद्र – KVK), लाभदा पाटील व श्रीलक्ष्मी पिल्लई (Oxypro Labs Pvt. Ltd.), वैश्णवी रामडोहकर (NITI Aayog),  प्रज्ञा राहसे (Rahase Expex Pvt. Ltd.) यांच्यासह जिल्हा व राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी उद्योजक विनोद पाटील, मयुरी चौधरी, आशा पाटील, मंजुषा चौधरी, आशा वळवी, किरण वळवी, ज्योती वळवी, रमिला पाडवी उपस्थित होते. स्पर्धेतून वैभव विजयसिंग रघुवंशी बद्रिकेदार इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड अँड इनोव्हेशन ड्राईव्ह स्टार्टप(मिलेट संबंधित) यांनी प्रथम क्रमांक पटकावत जिल्हा उत्कृष्ट उद्योजक हा मान मिळवला. सूर्यदर्शन एफपीओ, धडगाव शेतकरी उत्पादक कंपनी (सिताफळ प्रक्रिया संबंधित) यांना द्वितीय, तर राजेंद्र वसावे(अक्कलकुवा) कालो कुणबी सेवाभावी संस्था(मशरूम संबंधित) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तसेच अश्विनी मोरे (प्रतीक चार्ट भंडार झिरो वेस्ट चार्ट संबंधित), मयुरी निकुंभे मयुरी हेल्थी अँड टेस्टी बेकरी(मिलेट लड्डू संबंधित), जिरुबाई वसावे(मशरूम शेती व विक्री), विलास वळवी (रेशीम शेती व विक्री), रामकृष्ण पटेल (शुद्ध कॉलिटी मिरची प्रक्रिया व विक्री), मंगला चौधरी (पुरणपोळी व इनोव्हेशन संबंधित व मोनाक्षी श्रॉफ(आर्ट अँड क्राफ्ट संबंधित) यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.
या स्पर्धेतील सर्वोत्तम पाच उद्योजकांची निवड राष्ट्रीय स्तरावरील YESummit – हैद्राबाद (फेब्रुवारी 2026) साठी करण्यात आली आहे. या YESummit च्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. शांताराम बडगुजर (Secretary, CYDA) व जयश्री सपकाळे (Project Manager, CYDA, नंदुरबार) यांनी विशेष सहकार्य केले. या YESummit मुळे जिल्ह्यातील नवउद्योजकांना बाजारपेठेशी थेट जोड, मार्गदर्शन, नेटवर्किंग व राष्ट्रीय पातळीवरील संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे मत उपस्थित मान्यवर व आयोजकांनी व्यक्त केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ग्रामपंचायत भुजगाव येथे राष्ट्रीय पेसा दिवस उत्साहात साजरा*
December, 25 2025
*नंदुरबार येथे जिल्हास्तरीय YESummit यशस्वी*
December, 25 2025
*नंदुरबार येथील श्रॉफ जुनिअर कॉलेज व एच एम चॅरिटेबल लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली*
December, 25 2025
*ईपीपीएस स्कूलमध्ये आनंद मेळावा,नाताळ उत्साहात*
December, 25 2025
*अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल 40 लाख 38 हजार 560 रुपये किमतीचे 232 पेटयांचा मुद्देमाल वाहनांसह जप्त, 02 आरोपी ताब्यात*
December, 25 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज