*ईपीपीएस स्कूलमध्ये आनंद मेळावा,नाताळ उत्साहात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ईपीपीएस स्कूलमध्ये आनंद मेळावा,नाताळ उत्साहात*
*ईपीपीएस स्कूलमध्ये आनंद मेळावा,नाताळ उत्साहात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय वसाहत परिसरात असलेल्या इमिनन्स पावर पब्लिक स्कूल अर्थात ईपीपीएस स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आनंद मेळावा आणि नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी नाताळनिमित्त विविध उपक्रम सादर करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी विजय हिरे पाटील, अक्षय इंगळे, आष्टे येथील ग्रामपंचायत अधिकारी पंकज चव्हाण उपस्थित होते. संस्थेचे संचालक मधुकर माळी आणि चेअरमन सौ. माळी तसेच शिक्षिका यांनी संयोजन केले. विद्यार्थी व पालक आनंद मेळाव्यात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. विविध खाद्यपदार्थ खरेदी विक्रीतून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त झाले.



