*मृदुल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्राष्ट्रीय अबकस स्पर्धेत 90% अधिक गुण प्राप्त करीत यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मृदुल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्राष्ट्रीय अबकस स्पर्धेत 90% अधिक गुण प्राप्त करीत यश*
*मृदुल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्राष्ट्रीय अबकस स्पर्धेत 90% अधिक गुण प्राप्त करीत यश*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार शहरातील मृदुल अकॅडमीचे विद्यार्थियांनी Abacus and Mental Arithmetic Teacher's Association. द्वारा आयोजित अंतर्राष्ट्रीय अबकस स्पर्धेत 90% अधिक गुण प्राप्त करीत यशस्वी झाले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा शिवसेना प्रमुख राम चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेना कार्यालयात प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सत्कार केला. ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल नुकताच लागला. यात रियांश पाटिल, जय निल पाडवी, दक्ष रघुवंशी, कार्तिक कुमावत, वृज शाह, रागिनी परदेसी, सांची बैरागी, विश्वा शाह, महक शाह, दिशांत चौहान, हार्दिक लोहार या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. विद्यार्थीयांना सौ. गायत्री रघुवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.