ताजा खबरे:
*पालकांनी संवेदनशील असावे-प्राचार्य पी.डी.बोरसे*
*दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात जलसाक्षरतेच्या कार्याचा राष्ट्रीय सन्मान*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे संस्थेचे सचिव गणेश गोविंद पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
*जी.टी. पाटील महाविद्यालयाच्या छात्रसैनिकांची भारतीय सेनेत अग्निवीर म्हणून निवड*
*सेवा, शिस्त व समाजभानाच्या संदेश देत अक्कलकुवा या ठिकाणी गृहरक्षक दलाच्या जवानांनी 79 वा वर्धापन दिवस साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जी.टी. पाटील महाविद्यालयाच्या छात्रसैनिकांची भारतीय सेनेत अग्निवीर म्हणून निवड*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जी.टी. पाटील महाविद्यालयाच्या छात्रसैनिकांची भारतीय सेनेत अग्निवीर म्हणून निवड*

  • Share:

*जी.टी.पाटील महाविद्यालयाच्या छात्रसैनिकांची भारतीय सेनेत अग्निवीर म्हणून निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी. टी. पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना (NCC) एककातील तीन छात्रसैनिकांची भारतीय सेनेत अग्निवीर पदासाठी निवड झाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. निवड झालेल्या छात्रसैनिकांचा महाविद्यालयात गौरवपूर्ण सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांच्या हस्ते निवड झालेल्या छात्रसैनिकांना मेडल व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये विवेक उत्तम पाटील यांनी बेळगाव येथे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची नियुक्ती जम्मू -काश्मीर येथे झाली आहे. राहुल प्रकाश पाटील यांनी पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची नियुक्ती भटिंडा (पंजाब) येथे, तर कुणाल दत्तू पाटील यांनी सिकंदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची नियुक्ती पठाणकोट येथे झाली आहे.
महाविद्यालयासाठी व राष्ट्रीय छात्र सेना एककासाठी ही बाब अत्यंत अभिमानाची असून, सातत्याने भारतीय सेनेत निवड होणारे छात्रसैनिक घडविल्याबद्दल सर्वांचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांनी देशसेवेसाठी अथक परिश्रम करणाऱ्या सैनिकांचे अभिनंदन करत, निवड झालेल्या छात्रसैनिकांना भविष्यात देशभक्ती व राष्ट्रसेवेच्या कार्यासाठी मनः पूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित छात्रसैनिकांनी या यशातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी 49 महाराष्ट्र बटालियनचे हवालदार विठ्ठल यादव यांनी देखील नियुक्त झालेल्या छात्रसैनिकांचे अभिनंदन करत, बटालियनचे नावलौकिक केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.
या सत्कार समारंभास राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉ. सुलतान पवार, कनिष्ठ एककाचे अधिकारी डॉ. मनोज शेवाळे, क्रीडा अधिकारी डॉ. तारक दास, अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे अधिकारी डॉ. मनोहर पाटील, महाविद्यालयाचे कुलसचिव सुदेश रघुवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेफ्टनंट डॉ. विजय चौधरी व प्रा. राजश्री बाविस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पालकांनी संवेदनशील असावे-प्राचार्य पी.डी.बोरसे*
December, 16 2025
*दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात जलसाक्षरतेच्या कार्याचा राष्ट्रीय सन्मान*
December, 16 2025
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे संस्थेचे सचिव गणेश गोविंद पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
December, 16 2025
*जी.टी. पाटील महाविद्यालयाच्या छात्रसैनिकांची भारतीय सेनेत अग्निवीर म्हणून निवड*
December, 16 2025
*सेवा, शिस्त व समाजभानाच्या संदेश देत अक्कलकुवा या ठिकाणी गृहरक्षक दलाच्या जवानांनी 79 वा वर्धापन दिवस साजरा*
December, 16 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज