ताजा खबरे:
*किरकोळ कारणावरुन तरुणास गंभीर दुखापत करणाऱ्या दोन आरोपींना, न्यायालयाने ठोठावली 7 वर्ष सश्रम कारावास व रुपये 5000 दंडाची शिक्षा*
*गट शेती प्रीमियर लीग 2025 सन्मान सोहळा, नंदुरबारमध्ये उत्साहात झाला शेतकरी गटांचा सन्मान*
*हिरा प्रतिष्ठान संचलित अण्णासाहेब पी.के.पाटील विद्यालय, नंदुरबार येथे डॉ.रेखा चौधरी यांच्या संकल्पनेतून वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे उत्साहात साजरा*
*आगरवाडी जैतापूर येथे पाखाडीचा शुभारंभ*
*"गोव्यातील रोमियो लेन रॅक दुर्घटनेतील अपराधींना कठोर शासन करा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*किरकोळ कारणावरुन तरुणास गंभीर दुखापत करणाऱ्या दोन आरोपींना, न्यायालयाने ठोठावली 7 वर्ष सश्रम कारावास व रुपये 5000 दंडाची शिक्षा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*किरकोळ कारणावरुन तरुणास गंभीर दुखापत करणाऱ्या दोन आरोपींना, न्यायालयाने ठोठावली 7 वर्ष सश्रम कारावास व रुपये 5000 दंडाची शिक्षा*

  • Share:

*किरकोळ कारणावरुन तरुणास गंभीर दुखापत करणाऱ्या दोन आरोपींना, न्यायालयाने ठोठावली 7 वर्ष सश्रम कारावास व रुपये 5000 दंडाची शिक्षा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-उपनगर पोलीस ठाण्याचे हद्दीतील फिर्यादी लताबाई नरपत वळवी, वय- 48 वर्ष, व्यवसाय- शेतमजुरी रा.पाटील फल्ली, धानोरा, ता.जि. नंदुरबार यांचा मुलगा अनिल नरपत वळवी यास धानोरा गावातील कमानीजवळ त्याचे ओळखीचे आरोपी हरीष नेहरु वळवी दिनेश केशवंत वसावे दोन्ही रा. शांतीनगर, धानोरा, ता.जि. नंदुरबार असे काही कारणास्तव मारहाण करीत असल्याबाबत फिर्यादी लताबाई यांना गावातील काही लोकांकडून समजले. त्यावेळी फिर्यादी लताबाई व सुन सुनिता अनिल वळवी असे लागलीच घटनास्थळी गेले असता आरोपी हरीष नेहरू वळवी हा त्याच्या हातातील दगडाने तर दिनेश केशवंत वळवी हा देखील अनिलच्या डोक्यावर वार करत होता. त्यावेळी फिर्यादी लताबाई व सुन सुनिता असे सदर ठिकाणी येत असल्याचे पाहून आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. त्यानंतर फिर्यादी व सुनिता वळवी यांनी गावातील लोकांच्या मदतीने जखमी अनिल नरपत वळवी यास उपचारकामी रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी सदरची घटना ही मोटार सायकल चालविण्याचे वादातून झाले असल्याबाबतचे फिर्यादी लताबाई यांना तेथील लोकांकडून कळाले. त्याअन्वये उपनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 211/2022, भा.द.वि. कलम 307, 324, 323, 34 प्रमाणे 13 ऑगस्ट 2022 रोजी दोन्ही आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक देविदास सोनवणे यांनी सदर गुन्हयाचा तपासात आरोपी हरीष नेहरु वळवी व दिनेश केशवंत वसावे दोन्ही रा. शांतीनगर, धानोरा, ता. जि. नंदुरबार यांना वेळीच अटक करुन गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द‌तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपीविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र  जिल्हा सत्र न्यायालय, नंदुरबार येथे सादर केले होते.
सदर खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांच्या समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन सबळ पुराव्याचे आधारे आरोपी हरीष नेहरु वळवी, वय-24 वर्ष व दिनेश केशवंत वसावे, वय- 25 वर्ष दोन्ही रा. धानोरा, ता.जि. नंदुरबार यांच्याविरुध्द गुन्हा
सिध्द झाल्याने त्यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार के. आर. पेठकर यांनी भा.द. वि.क.307, 34 अन्वये दोषी ठरवत प्रत्येकी 7 वर्ष सश्रम कारावास व रुपये 5,000 दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाच्या वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. महेश पाडवी यांनी पाहिले असून पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि हेमंत मोहिते, पैरवी अंमलदार पोहेको नितीन साबळे, पोहेका राजेंद्र गावीत, पोहेकॉ शैलेंद्र जाधव यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी तसेच अति, सरकारी अभियोक्ता यांच्या नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन व जिल्हा सरकारी वकील विनोद गोसावी यांनी अभिनंदन केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*किरकोळ कारणावरुन तरुणास गंभीर दुखापत करणाऱ्या दोन आरोपींना, न्यायालयाने ठोठावली 7 वर्ष सश्रम कारावास व रुपये 5000 दंडाची शिक्षा*
December, 10 2025
*गट शेती प्रीमियर लीग 2025 सन्मान सोहळा, नंदुरबारमध्ये उत्साहात झाला शेतकरी गटांचा सन्मान*
December, 10 2025
*हिरा प्रतिष्ठान संचलित अण्णासाहेब पी.के.पाटील विद्यालय, नंदुरबार येथे डॉ.रेखा चौधरी यांच्या संकल्पनेतून वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे उत्साहात साजरा*
December, 10 2025
*आगरवाडी जैतापूर येथे पाखाडीचा शुभारंभ*
December, 10 2025
*"गोव्यातील रोमियो लेन रॅक दुर्घटनेतील अपराधींना कठोर शासन करा*
December, 10 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज