ताजा खबरे:
*सौंदळ रेल्वे स्थानकावरील गैरसोय दूर करा मंगेश पांचाळ यांचे खासदार नारायण राणे यांना निवेदन*
*जलजीवन योजनेसाठी त्वरित निधी‌ उपलब्ध करा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा तिवरे कोंडतिवरे ग्रामस्थांचा इशारा*
*ग्रामपंचायत हरळ व प्रेरणा महिला ग्रामसंघ हरळ यांनी बांधला उन्हाळी बंधारा*
*महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीतर्फे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घरकुल व नरेगा कार्यक्रमांतर्गत, जबाबदारी निर्धारणाबाब
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा 100 % निकाल*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा 100 % निकाल*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा 100 % निकाल*

  • Share:

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा 100 % निकाल*
नंदुरबार(प्रतिनिधी):–शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे प्रथम वर्ष बी.फार्मसीचा 100 टक्के उत्तीर्ण निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून संस्थेचे नाव गौरवले आहे. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी पहिला क्रमांक कावेरी किशोर पावरा 8.24 CGPA, दुसरा क्रमांक संस्कृती संतोश पाटील 8.21 CGPA, तिसरा क्रमांक दिव्याणी राजाराम पटेल 8.00 CGPA, चौथा क्रमांक रुपल तुकाराम पाटील 7.79 CGPA, पाचवा क्रमांक दिव्या अमृत कोळी 7.66 CGPA उत्कृष्ट गुण मिळवत विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद यशाची नोंद केली. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांचे मार्गदर्शन तसेच सर्व  शिक्षकवर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील, प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सौंदळ रेल्वे स्थानकावरील गैरसोय दूर करा मंगेश पांचाळ यांचे खासदार नारायण राणे यांना निवेदन*
December, 08 2025
*जलजीवन योजनेसाठी त्वरित निधी‌ उपलब्ध करा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा तिवरे कोंडतिवरे ग्रामस्थांचा इशारा*
December, 08 2025
*ग्रामपंचायत हरळ व प्रेरणा महिला ग्रामसंघ हरळ यांनी बांधला उन्हाळी बंधारा*
December, 08 2025
*महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीतर्फे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घरकुल व नरेगा कार्यक्रमांतर्गत, जबाबदारी निर्धारणाबाब
December, 08 2025
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा 100 % निकाल*
December, 08 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज