*ग्रामपंचायत हरळ व प्रेरणा महिला ग्रामसंघ हरळ यांनी बांधला उन्हाळी बंधारा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ग्रामपंचायत हरळ व प्रेरणा महिला ग्रामसंघ हरळ यांनी बांधला उन्हाळी बंधारा*
*ग्रामपंचायत हरळ व प्रेरणा महिला ग्रामसंघ हरळ यांनी बांधला उन्हाळी बंधारा*
राजापूर(प्रतिनिधी):-उन्हाळ्याचे महिने आले की मानवाबरोबर जनावरे पशूपक्षी यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. पावसाळा सरला की पाणीही आटून जाते वाहून जाणारे पाणी थोडया प्रमाणात का होईना पण त्याची साठवण होऊन भविष्यातील पाणी टंचाई काही अंशी होईल या हेतूने शुक्रवार 28 नोव्हेंबर 2025
रोजी सकाळी 10 वाजता गुरववाडी विहीर येथे ग्रामपंचायत हरळ व प्रेरणा महिला ग्रामसंघ हरळ यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी बंधारा बांधण्यात आला
सदर बंधारा तयार करण्यासाठी सरपंच सौ माधवी मंगेश पांचाळ, प्रेरणा महिला ग्रामसंघ अध्यक्ष व सचिव सी आर पी सर्व महिला बचतगट अध्यक्ष सचिव सदस्य
अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत ग्रामअधिकारी यांनी पुढाकार घेतला.