*नगरपालिकेत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 401 व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नगरपालिकेत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 401 व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन*
*नगरपालिकेत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 401 व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील नगरपालिकेत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 401 व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष देवाजी चौधरी, नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक जयसिंग गावित, बांधकाम अभियंता गणेश गावित, दीपक पाटील, तुकाराम मराठे आदी उपस्थित होते.