ताजा खबरे:
*रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयात रेड रिबन क्लब (आर आर सी) स्थापना*
*खबरदार नायलॉन मांजाचा वापर केल्यास होणार गुन्हा दाखल, पतंग उडवितांना नागरिकांनी सामाजिक भान ठेऊन कुठल्याही प्रकारे जिवीतहानी होणार नाही याची काळजी घ्यावी व पर्यावरणपूरक उत्सव साजरा करा
*पथराई येथे डीपी गावित आयुर्वेद महाविद्यालयात शिष्योपनयन सोहळा व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत*
*जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवात श्रॉफ हायस्कूलचे उल्लेखनीय कामगिरी नोंदवत तीन विविध कलाक्षेत्रांमध्ये यश
*शताब्दी इंस्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*खबरदार नायलॉन मांजाचा वापर केल्यास होणार गुन्हा दाखल, पतंग उडवितांना नागरिकांनी सामाजिक भान ठेऊन कुठल्याही प्रकारे जिवीतहानी होणार नाही याची काळजी घ्यावी व पर्यावरणपूरक उत्सव साजरा करा

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*खबरदार नायलॉन मांजाचा वापर केल्यास होणार गुन्हा दाखल, पतंग उडवितांना नागरिकांनी सामाजिक भान ठेऊन कुठल्याही प्रकारे जिवीतहानी होणार नाही याची काळजी घ्यावी व पर्यावरणपूरक उत्सव साजरा करा

  • Share:

*खबरदार नायलॉन मांजाचा वापर केल्यास होणार गुन्हा दाखल, पतंग उडवितांना नागरिकांनी सामाजिक भान ठेऊन कुठल्याही प्रकारे जिवीतहानी होणार नाही याची काळजी घ्यावी व पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे आवाहन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हयात "मकर संक्रांत" सण मोठया प्रमाणावर साजरा होत असल्याने त्यामध्ये पतंगबाजी करणे हा एक पारंपरिक प्रकार सर्वसामान्यांकडून मोठया उत्साहात खेळला जातो, त्यामध्ये पतंग उडवितांना नायलॉन माजा, चायनिज मांजा किंवा कोणत्याही धोकादायक कृत्रिम मांजाचा वापर हा कायदयाने प्रतिबंधित केला आहे, अशा मांजामुळे मानवी जिवीतास तसेच पशुपक्ष्यांच्या जिवाला गंभीर धोका निर्माण होतो. मागील काही वर्षांमध्ये अशा घातक मांजामुळे अनेक गंभीर जखमा, अपघात आणि मृत्यू अशा घटना घडल्या असुन हे एक गंभीर सामाजिक समस्येचे कारण बनले आहे.
त्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयाभरातील बाजारपेठांमध्ये, गल्लीबोळयांमध्ये तसेच प्रमुख ठिकाणी संयुक्त पथके तयार करुन नायलॉन मांजाची विक्री तसेच वापर करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाईची मोहिम सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रतिबंधित अशा घातक मांजाची विक्री, साठा, वाहतूक तसेच पतंगबाजी करणाऱ्यांविरुध्द भारतीय न्याय संहिता तसेच पर्यावरण संरक्षण कायदा व इतर प्रचलित कायदयान्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी दिली आहे. "जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी पतंग उडवितांना पर्यावरणपूरक सुरक्षित मांजाचा वापर करावा. मोटारसायकल चालवितांना योग्य त्या सुरक्षेसंबंधी
उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांना कुठेही नायलॉन मांजाची विक्री, साठवणुक किंवा वापर आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती दयावी. नंदुरबार जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असून सर्वांनी मिळून सुरक्षित, पर्यावरणपुरक आणि आनंददायी सण साजरा करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयात रेड रिबन क्लब (आर आर सी) स्थापना*
December, 06 2025
*खबरदार नायलॉन मांजाचा वापर केल्यास होणार गुन्हा दाखल, पतंग उडवितांना नागरिकांनी सामाजिक भान ठेऊन कुठल्याही प्रकारे जिवीतहानी होणार नाही याची काळजी घ्यावी व पर्यावरणपूरक उत्सव साजरा करा
December, 06 2025
*पथराई येथे डीपी गावित आयुर्वेद महाविद्यालयात शिष्योपनयन सोहळा व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत*
December, 06 2025
*जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवात श्रॉफ हायस्कूलचे उल्लेखनीय कामगिरी नोंदवत तीन विविध कलाक्षेत्रांमध्ये यश
December, 06 2025
*शताब्दी इंस्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन*
December, 06 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज