ताजा खबरे:
*रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयात रेड रिबन क्लब (आर आर सी) स्थापना*
*खबरदार नायलॉन मांजाचा वापर केल्यास होणार गुन्हा दाखल, पतंग उडवितांना नागरिकांनी सामाजिक भान ठेऊन कुठल्याही प्रकारे जिवीतहानी होणार नाही याची काळजी घ्यावी व पर्यावरणपूरक उत्सव साजरा करा
*पथराई येथे डीपी गावित आयुर्वेद महाविद्यालयात शिष्योपनयन सोहळा व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत*
*जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवात श्रॉफ हायस्कूलचे उल्लेखनीय कामगिरी नोंदवत तीन विविध कलाक्षेत्रांमध्ये यश
*शताब्दी इंस्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शताब्दी इंस्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शताब्दी इंस्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन*

  • Share:

*शताब्दी इंस्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):–शताब्दी इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे 6 डिसेंबर 2025 रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व सामाजिक परिवर्तनातील कार्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. कल्याणी चौधरी, प्रा. जागृती शेवाळे, प्रा. भावना वसावे, प्रा. पूजा गायकवाड, प्रा. तस्विता मगरे, प्रा. श्रद्धा पटेल, प्रा. भूषण गोपाल व प्रा. वसंत चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन रोहिणी पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी महापरिनिर्वाण दिनाचे महत्त्व अधोरेखित करणारी मनोगते व भाषणे सादर केली.
या उपक्रमात महाविद्यालयाचे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच सर्वांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.
संस्थेच्या अध्यक्षा योगिता गणेश पाटील आणि सचिव गणेश गोविंद पाटील यांनी कार्यक्रमातील शिस्तबद्ध आयोजन आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयात रेड रिबन क्लब (आर आर सी) स्थापना*
December, 06 2025
*खबरदार नायलॉन मांजाचा वापर केल्यास होणार गुन्हा दाखल, पतंग उडवितांना नागरिकांनी सामाजिक भान ठेऊन कुठल्याही प्रकारे जिवीतहानी होणार नाही याची काळजी घ्यावी व पर्यावरणपूरक उत्सव साजरा करा
December, 06 2025
*पथराई येथे डीपी गावित आयुर्वेद महाविद्यालयात शिष्योपनयन सोहळा व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत*
December, 06 2025
*जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवात श्रॉफ हायस्कूलचे उल्लेखनीय कामगिरी नोंदवत तीन विविध कलाक्षेत्रांमध्ये यश
December, 06 2025
*शताब्दी इंस्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन*
December, 06 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज