*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नंदुरबार येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नंदुरबार येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नंदुरबार येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी 2025 शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नंदुरबार येथे स्त्री शिक्षणासाठी लढणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांद्वारे महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली. मृणाली राजपूत, दिव्या पाटील, नंदू ठाकरे, मोहिनी मोरे, जिया पाटील, ज्ञानदीप वाघ, दक्ष पाटील, यशराज परमार, मोहित राजपूत या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कल्चरल कमिटीतील प्राध्यापिका कल्याणी चौधरी, जागृती शेवाळे, पूजा गायकवाड, भावना वसावे, तश्विता मगरे व श्रद्धा पटेल यांनी मोठ्या शिस्तीत पार पडले. संस्थेच्या अध्यक्षा योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.



